विदर्भामध्ये दुग्ध व्यवसाय वाढावा, यासाठी मदर डेअरीमार्फत सुरू असलेल्या प्रयत्नात आम्हीदेखील सहभागी आहोत. मात्र, हा व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यासाठी या व्यवसायाची सांगड बाजार आणि वाढत्या मागणीशी घालावी लागेल, असे सुनील केदार म्हणाले. ...
राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना अ. भा. अनुसूचित जाती विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे. माहितीनुसार, याप्रकरणी क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यासह आणखी काही नेत्यांवरही कारवाई होण्याचे संकेत आहेत. ...
Nagpur News ओमायक्रॉनसह वाढत्या कोविड संक्रमणामुळे नागपुरात पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रशासनाने रात्री ९ वाजेनंतर अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. ...
Nagpur News मालमत्तेसाठी दोन सख्ख्या बहिणी एकमेकींच्या वैरी बनल्या. त्यांच्यात झालेल्या हाणामारीत एका महिलेच्या मृत्यू झाला. तर, तिच्या मृत्यूला कारण ठरलेल्या तिच्या सख्ख्या बहिणीवर अजनी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. ...
Nagpur News डोळ्यात मिरचीपूड फेकून एका गुंडाने सलूनमध्ये दाढी करत असलेल्या व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री ही घटना घडली. ...
Nagpur News लोकमत सखी मंच आणि एमपीओसीच्या वतीने सीताबर्डी येथील रामगोपाल माहेश्वरी सभागृहात सखींसाठी ‘फूल टू धमाल, फूड विथ मूड’ या औचित्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...
Nagpur News येत्या दोन दिवसात तापमानात किंचित वाढ हाेणार असून, २८ व २९ डिसेंबरला नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस हाेण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ...
Nagpur News नागपूरचे बायडेन कुटुंब अमेरिकेत मुक्कामी असल्याची माहिती आहे. यावरून यावर्षी ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचे एकत्रित नियाेजन करून वंशपरंपरेचे ऋणानुबंध अधिक घट्ट करण्यासाठी कुटुंबाचे प्रयत्न असल्याचे बाेलले जात आहे. ...