नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
विदेशातून विमान अथवा कुठल्याही मार्गाने शहरात दाखल होणाऱ्या सर्व नागरिकांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. ...
Nagpur News नागपूर विद्यापीठातील एका अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठाच्या लेटलतिफीबाबत लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर विद्यापीठ वर्तुळात जलद गतीने हालचाली होऊन संबंधित निकाल तात्काळ जाहीर करण्यात आला आहे. ...
Nagpur News राजकीय सुडाच्या भावनेने आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई केली जात असल्याचे केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी येथे सांगितले. ...
Nagpur News नागपूरसह विदर्भात येत्या दिवसात पुन्हा थंडी वाढणार आहे. हवामान विभागाने संपूर्ण विदर्भात २८ व २९ तारखेला पावसाचा इशारा दिला असून ऑरेंज अलर्ट दिला आहे. ...
Nagpur News नागपुरात सुरू असलेल्या ॲग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज दुपारी अचानक प्रदर्शन पाहताना मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला व ते रवाना झाले. ...
Nagpur News वेगात असलेल्या कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि ती कार पुलावरून नाल्यात काेसळली. यात कारमधील पाचही जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये आठवर्षीय बालकाचा समावेश आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील खापा येथे घडली. ...
Nagpur News ‘ओमायक्रॉन’ या कोरोनाचा नव्या व्हेरिएंटमुळे तिसरी लाट आल्यास याचा सर्वाधिक धोका लसीकरण न झालेल्यांना व ‘कोमॉर्बिडिटी’ असलेल्यांना होऊ शकतो. ...