नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Nagpur News काँग्रेस ना संपली, ना संपणार. ही विचारधारा जपण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्नांची पराकाष्टा करणार, असा निर्धार काँग्रेसच्या स्थापनादिनी करण्यात आला. ...
Nagpur News ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन १० जानेवारीपासून सहव्याधी असलेल्या ६० वर्षांवरील नागरिकांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘बूस्टर’ डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
Nagpur News शेतात ओली पार्टी करायला गेलेल्या मित्रांमध्ये दारू पिण्यावरून उद्भवलेला वाद विकाेपास गेला आणि सात जणांपैकी काहींनी एकाच्या पाेटावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. ...
अनियंत्रित वेगामुळे एकाच दिशेने जाणाऱ्या दाेन माेटारसायकलींची जाेरदार धडक झाली. त्यात चाैघे गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये एका ‘बर्थ डे बाॅय’चा समावेश आहे. ही घटना नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील धामणा शिवारात मंगळवारी (दि. २८) सायंकाळी ५ वाजता ...
रात्रीच्या वेळी पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतमजुराचा शेतातील विहिरीत पडून करुण अंत झाला. मोहदी (धोत्रा) शिवारात मंगळवारी सकाळी ७.३० वाजता ही घटना उघडकीस आली. ...