नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
The Kidtastic Bhagavad Gita : काव्य अग्रवालने वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी किडटास्टिक नावाची भगवद्गीता लिहली. आपल्या पुस्तकात त्याने अगदी सरळ सोप्या भाषेत मांडणी केली. असे करणारा काव्य हा सर्वात छोटा लेखक ठरला आहे. ...
३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी करण्याच्या तयारीत असलेल्यांना झटका देत पार्टी व आयोजनांवर बंदी घातली आहे. जिल्हाधिकारी विमला आर. यांनी बुधवारी पार पडलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत जमावबंदीसह नवीन निर्बंध जारी केलेत. ...
वाहनाची झडती घेतली असता, कारच्या सिटखाली जागा बनवून गांजा लपवून त्यावर मास्क व सॅनिटायझर ठेवलेले आढळून आले. या कारवाईत ७ लाख ४७ हजार ८०० रुपये किमतीच्या ७० किलाे ७८० ग्रॅम गांजासह एकूण १४ लाख ५६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ...
Nagpur News शेतीपूरक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जाताे; मात्र पशुखाद्याचे दर वाढल्यामुळे दूध उत्पादक, पशुपालक मेटाकुटीला आले आहेत. दुसरीकडे गत दोन वर्षांत दुधाचे दर मात्र वाढले नाहीत. ...
Nagpur News पत्नीचा नांदुरा येथील खटला ठाणे येथे स्थानांतरित करण्यासाठी चलाखी दाखविणाऱ्या पतीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जोरदार धोबीपछाड दिला. ...
एका युवकाने पतीसोबत जात असलेल्या आपल्या जुन्या प्रेयसीशी दिवसाढवळ्या छेडखानी करून कारची तोडफोड केली. ही घटना नागपुरातील सक्करदराच्या तुकडोजी पुतळा चौकात घडली. ...
Nagpur News गेल्या चोवीस तासात विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने झोडपले. चंद्रपूर, गोंदिया गडचिरोलीमध्ये तर बुधवारी दुसऱ्या दिवशीसुद्धा गारपीट झाली. ...
Nagpur News विदर्भात बहुतेक जिल्ह्यात बरसलेला अवकाळी पाऊस आता परतला आहे. नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील काही भाग वगळता २४ तासांपासून ढगांनी व्यापलेले विदर्भाचे आकाश आता माेकळे झाले आहे. ...
Nagpur News कोरोनाचा ओमायक्रॉन नावाचा नवा विषाणू डोक्यावर थयथय नाचण्यास सज्ज झाला आहे. असे असतानाही वर-वधूंच्या आनंदाचे सोहळे सुसाट सुरू असल्याचे दिसून येत आहेत. ...