नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नवीन वर्षात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती केली जाईल. त्याचप्रमाणे नवीन वर्षांत उपराजधानीत महिला पोलीस स्टेशन निर्माण करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ...
Nagpur News एकमेकींवर नितांत प्रेम करीत असलेल्या दोन तरुणींनी सोबत राहण्याचा निर्धार करीत, कमिटमेंट रिंग सेरेमनी, म्हणजे एक प्रकारच्या साक्षगंध सोहळ्यात परस्परांना अंगठ्या घालीत आपल्या सहवाटचालीवर शिक्कामोर्तब केले. ...
Samruddhi highway : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यांतील काही मोठ्या पुलांचे काम येत्या फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करता येणार नाही. ...
Nagpur News नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्या आणि अन्य कार्यक्रमांवर निर्बंध घातल्यामुळे, नागपूर जिल्ह्यात आज, ३१ डिसेंबरला एकाच दिवशी १०० कोटींचे नुकसान होणार असल्याची माहिती आहे. ...
Nagpur News शेजारी राहणाऱ्या दोन आरोपींनी एका आठ वर्षांच्या बालिकेला वेगवेगळ्या वेळी घरात नेऊन तिचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार तिच्या पालकांनी केली. ...
Nagpur News आजुबाजुला राहणारे अल्पवयीन प्रेमीयुगुल घरातून पळून गेले. ते लक्षात आल्यानंतर पालक आणि पोलिसांनी त्यांची शोधाशोध केली. पहाटेच्या वेळी ते गावाजवळच्या बसस्थानकावर झोपलेले आढळले. ...
Nagpur News मागील काही वर्षांतील नागपूर महापालिकेतील साहित्य खरेदीतील घोटाळ्याचे नवनवीन खुलासे पुढे येत आहेत. आता १२४९ रुपयांचा टोनर ४१५० रुपयांना, तर २९९ रुपयांचा कार्बन पेपर १९०० रुपयांना खरेदी करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली आहे. ...
Nagpur News इमारती, घर उभे करताना लागणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या विटांचा दर गेल्या पाच वर्षात दुप्पट झाला आहे. पेट्रोल, डिझेलबरोबरच कोळसा, मजुरी, राखेच्या वाढलेल्या दराचे परिणाम विटांच्या किमतीवर होत आहे. ...
राज्य सरकारने थर्टी फर्स्ट तसेच न्यू ईयर सेलिब्रेशनवर प्रतिबंध घातले आहे. त्याचे पालन करने प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र, काही जण या धोक्याकडे दुर्लक्ष करून लपून छपून पार्ट्यांचे आयोजन करतात. तसे यावेळी होऊ दिले जाणार नाही. ...