Nagpur News आरोपी व फिर्यादी यांना तडजोड केल्यामुळे गुन्हा रद्द करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. ...
Nagpur News बुधवारच्या अहवालानुसार नागपूर जिल्ह्यात एकूण १ हजार ४६१ नवे कोरोनाबाधित आढळले. त्यातील २३६ रुग्ण ग्रामीण भागातील तर १ हजार १५७ रुग्ण शहरातील असून ६८ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. ...
महापालिकेतील स्टेशनरी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्याची घोषणा महापौरांनी ३१ डिसेंबरच्या सभागृहात केली होती. मात्र सभागृहातील मिनिट्सला आयुक्तांकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. ...
खांद्याचे ऑपरेशन झाल्याने गाेंडाणे रुग्णालयात भरती हाेते. या काळात त्यांची बँकेची सर्व कागदपत्रे घरी हाेती. याच वेळेचा फायदा उचलत पत्नीने त्यांच्या बँक खात्यातून ६.७३ लाख रुपयांची उचल केली. ...
चोरी केल्यानंतर मिळालेल्या ऐवजातून ही कार आपण खरेदी केल्याचे पंकजने पोलिसांना सांगितले आहे. याच कारमधून चोरीचे साहित्य इकडून तिकडे करीत होतो, असेही त्याने कबूल केले. ...
तीन दिवसांपासून विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, अद्याप सरकारकडून नुकसानग्रस्त भागाच्या पंचनाम्याचे आदेश काढण्यात आले नसल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...