डॉ. कदम यांना इंजेक्शनची रसद कोणी पुरविली आणि त्यांचे कोणाशी लागेबांधे आहेत ते पुढे आले पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली. ...
शिक्षकाला समाजात आदराचे स्थान असते; परंतु, खडतकर यांना काहीही चूक नसताना समाजातील प्रतिष्ठा व नोकरी या दोन्ही समाधानापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे ते न्याय मिळविण्यासाठी तीन दशके लढले. ...
सासूसोबत झालेल्या वादातून संतप्त महिलेने आपल्या लहान बाळाला विष जले व स्वत:ही विषप्राशन केले. यात बाळाचा मृत्यू झाला असून महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
कंटेनरची तपासणी केली असता, त्यात ३१ गाई व सात बैलांना निर्दयतेने काेंबून त्यांची वाहतूक केली जात असल्याचे आढळले. ही गुरांची अवैध वाहतूक असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच, पाेलिसांनी दाेघांनाही अटक केली. ...
शनिवारी पाइपलाइनच्या वेल्डिंगचे काम सुरू असताना मोठ्या ऑक्सिजनच्या पाइपला धक्का बसला आणि ऑक्सिजनची गळती होऊ लागली. कर्मचाऱ्याने लागलीच वेल्डिंगचे काम बंद केले व ऑक्सिजन पुरवठाही खंडित केला. यामुळे मोठा अनर्थ टळला. ...
Nagpur News नागपूर-मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेन कॉरिडोर प्रकल्प साकार होण्याच्या दिशेने वेगाने पाऊले पडताना दिसत आहे. प्राप्त झालेल्या आकडेवारीचे विश्लेषण करून विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे. ...
Wardha News आर्वी येथील गर्भपात प्रकरणात ‘लोकमत’ने जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या संशयास्पद भूमिकेवर बोट ठेवल्याने राज्याच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, शनिवारी वर्धा येथील आरोग्य विभागाचे चौकशी पथक आर्वीत दाखल झाले. ...
Nagpur News पोलिसांनी एका अनोळखी मनोरुग्ण महिलेला प्रादेशिक मनोरुग्णालयात भरती केले. गुरुवारी तिचा अहवाल पॉझिटिव्ह येताच, तिच्या संपर्कात आलेल्या २८ रुग्ण महिलांची चाचणी करण्यात आली. यातील ९ महिला पॉझिटिव्ह आल्या. ...
Nagpur News विदर्भात रुग्णसंख्येचा वेग कमालीचा वाढला आहे. १५ दिवसात २२ हजार ३३४ रुग्णांची नोंद झाली आहे. यावरून दररोज सरासरी १५००वर रुग्ण आढळून येत आहे. ...