Nagpur News विद्यापीठांची ‘फ्रँचायझी’ असल्याचा दावा करून विविध एज्युटेक कंपन्या, तसेच ॲपतर्फे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे प्रयत्न होत असून, काहींनी नागपुरातदेखील कार्यालये थाटली आहेत. ...
सरकारी आकडेवारीनुसार सोमवारपर्यंत १२६ कोरोनाबाधितांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळला होता. आता ‘नीरी’ने तपासणी केलेल्या नमुन्यांपैकी ७५ जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याची बाब समोर आली आहे. ...
क्रिकेट सट्ट्याच्या व्यसनामुळे डोक्यावर लाखोंचे कर्ज झाल्याने वेडापिसा झालेल्या एका व्यक्तीने स्वतःची पत्नी आणि दोन मुलांची निर्घृण हत्या करून स्वतः गळफास लावून घेतला. ही थरारक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. ...
Nagpur News काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात पूर्व नागपुरात भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. १३ जानेवारी रोजीच कोरोनाची लागण झालेले पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे हे विलगीकरण सोडून चक्क आंदोलनात उतरल्याचे दिसून आले. ...
Nagpur News प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आला. मात्र प्रदर्शनापूर्वीच तो कायद्याच्या लोच्यात अडकण्याची चिन्हे आहेत. ...
५ दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेले भाजप आमदार कृष्णा खोपडे आज नाना पटोलेंविरोधातील आंदोलनात दिसले. यानंतर आमदारांना कोरोना नियमांचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ...
कोराडी पोलीस ठाणे परिसरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधातील आंदोलनात भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...