विदर्भातील ३८ पैकी २९ नगरपंचायतींचा निकाल बुधवारी जाहीर झाला. ४९३ जागांपैकी काँग्रेसने मुसंडी मारत १७२ जागा मिळवत 'बाहुबली'चा मान मिळविला. ११६ जागांवर विजय मिळवित भाजप दुसऱ्या स्थानी राहिला. ...
Nagpur News देशातील पहिले नॉन-फेरस (ॲल्युमिनियम, तांबे, जस्त, शिसे) धातू पुनर्वापर प्राधिकरण (एमआरए) स्थापन करण्यासाठी नागपूर शहरातील जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटरची (जेएनएआरडीडीसी) निवड केली आहे. ...
Nagpur News भारतीय वायुसेनेचे हेलिकॉप्टर आता फुटाळ्याचे सौंदर्य वाढविणार आहे. हे हेलिकॉप्टर फुटाळा परिसरात नागरिकांच्या दर्शनार्थ ठेवण्यात येणार आहे. ...
Nagpur News पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग, विक्री आणि आयात करणाऱ्यांना किती शिक्षा व दंड व्हायला पाहिजे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी प्रकरणातील सर्व पक्षकारांना केली. ...
Nagpur News पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरून भाजपने आता राज्य शासनाच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केला आहे. ...
महाविकास आघाडीतील मित्रपक्षावर टीका करताना पटोले यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दुकान बंद करण्याची घोषणा केली होती. पण आता त्याच दुकानाची मदत घेण्याची वेळ त्यांच्यावर आली हे नक्की. ...
Nagpur News ‘महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा’, असे बनावट एसएमएस नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. ...