Nagpur News मागील बारा वर्षांत दरवर्षी अर्थसंकल्पात पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयासाठी २ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसते. मात्र, तरतूद हाेत असलेल्या बजेटमधून अखर्चित राहणाऱ्या निधीचे प्रमाण लक्षणीय आहे. ...
Nagpur News अर्थसंकल्पातील तरतुदींचा फायदा देशातील माेठ्या वस्त्राेद्याेगांनाच हाेणार असून, छाेट्या पाॅवर लूमला फारसा फायदा हाेणार नाही, अशी माहिती वस्त्राेद्याेग क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. ...
Nagpur News अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या महेंद्री अभयारण्याला मान्यता मिळण्याची शक्यता असून, वन्यजीव मंडळाने शक्यता तपासण्यासाठी उपसमिती तयार केली आहे. ...
Nagpur News सध्या निर्माण झालेले वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि राजस्थान व आसपासच्या क्षेत्रात तयार झालेल्या सायक्लाेनिक सर्क्युलेशनमुळे उत्तर भारतात गारांचा आणि वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. ...
Nagpur News ऑफलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरून विरोध करीत असल्याने राज्य शिक्षण मंडळ दबावात आहे. त्याच कारणाने बोर्डाने यंदा विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Nagpur News विदर्भाच्या सर्वांगीण विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या वर्धा-यवतमाळ-पुसद-नांदेड या २७० किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी यावेळी ५४१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
Nagpur News महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मोठमोठे दावे केले असले तरी प्रत्यक्षात समृद्धी द्रुतगती महामार्गाचा नागपूर-शिर्डी हा पहिला टप्पा फेब्रुवारीअखेर पूर्ण होणे कठीण आहे. ...
Nagpur News कोरोनामुळे ऑनलाईन-ऑफलाईन शिक्षणाचा खेळ सुरू असला तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर विभागांमधील शिक्षकांवरील कामाचा ताण वाढला आहे. ...