कोरोनामुळे सलग दोन वर्षे उपचारापासून वंचित राहिलेले कॅन्सरचे रुग्ण वाढलेला आजार घेऊन मेडिकलमध्ये येत आहेत. परंतु आवश्यक सोयीअभावी रुग्णांना उपचार कसा द्यावा, या चिंतेत येथील डॉक्टर आहेत. ...
मागील सहा वर्षांत एकट्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात दाताला कीड लागलेले २ लाख २३ हजार ७९६ रुग्ण आढळून आले. यामुळे दातांच्या कीडेला रोखण्याचे नवे आव्हान उभे ठाकले आहे. ...
Jharkhand News: मध्य प्रदेश गोव्याप्रमाणेच आता झारखंडमधील काँग्रेसप्रणीत सरकार पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत, असा आरोप करीत त्यांचा हा प्रयत्न राजस्थानप्रमाणे यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असा दावा काँग्रेसचे महासचिव व झारखंडचे नवनियुक्त प् ...
सर्वोच्च न्यायालयाने महावितरणला अदानी पॉवरचे १० हजार कोटी देण्याचा आदेश दिला असून यासाठी २८ फेब्रुवारीची मुदत दिल्याने कंपनीच्या अडचणी वाढल्या आहेत. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट करून मुलाची मासिक १० हजार रुपये खावटी कायम ठेवली. न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी हा निर्णय दिला. ...
बुधवारी रात्री शर्मा परिवार आपल्या खोलीत होता. यावेळी आठ ते दहा गुंड फार्म हाऊसमध्ये आले. सर्वांनी चेहऱ्यावर रुमाल बांधला होता. फार्म हाऊसजवळ पोहोचताच त्यांनी तीन ते चार वेळा हवेत गोळीबार केला. ...