क्षमता असूनदेखील अनेक विद्यार्थिनी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्राचे शिक्षण घेऊ शकत नाही. हीच बाब लक्षात घेऊन या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थिनींच्या प्रवेशावर भर देण्यात येणार असल्याचे मसुद्यात नमूद करण्यात आले आहे. ...
१९ जानेवारी २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने राहुल वाघ यांच्या विशेष अनुमती याचिकेची दखल घेऊन राज्यातील ओबीसी टक्केवारीवर अहवाल सादर करण्याचा आदेश राज्य मागासवर्ग आयाेगाला दिला होता. ...
भंडारा वनविभागातील पवनी वनपरिक्षेत्रातील सावर्ला या गावात या अवयवांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीवरून नागपूर आणि भंडारा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगनाथ मातेरे याला ताब्यात घेतले. ...
नागपुरात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते दाखल झाले असून जोरदार घोषणाबाजीसह आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ...
सर्व कर्मचाऱ्यांना ई-नॉमिनेशन सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र, वेबसाईट संचलनाची गती अत्यंत मंद झाल्याने आणि त्यातील तांत्रिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांना ई-नॉमिनेशन करणे अवघड होत आहे. ...
प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रिब्युशन खात्यात जमा करण्याचा नियम भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वतीने सर्व कंपन्यांसाठी अनिवार्य करण्यात आला आहे. या प्रक्रियेत एक-दोन दिवस उशीर झाल्यास १४बी व ७क्यू अंतर्गत इंटरेस्ट डॅमेज वसूल क ...
हे सरकार सत्तेच्या नशेत गुंग झाले आहे. त्यामुळे ‘तुरुंगात जाईल, पण विकू देणार नाही वाईन’, असा निर्धारच महिला नेत्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. ...
साेशल मीडियावर ट्रेण्ड हाेणे क्षणिक प्रसिद्धीसाठी चांगले; पण या क्षेत्रात दीर्घकाळ टिकण्यासाठी मेहनत व समर्पणाशिवाय पर्याय नाही, अशी पाॅल जाॅर्जने व्यक्त केली. ...