Nagpur News नागपूर शहरात श्वानदंशाची नेमकी आकडेवारी किती असा प्रश्न उपस्थित झाला आहे. २०२० व २०२२ मध्ये प्राप्त झालेल्या माहितीच्या अधिकाराच्या आकडेवारीतून मनपाची ही ‘पोलखोल’ झाली आहे. ...
Nagpur News विद्यार्थ्यांना चिथावणी देऊन त्यांच्याकडून बेकायदेशीर आंदोलन तसेच हिंसक कृत्य करून घेण्याच्या आरोपात गुन्हा दाखल असलेला विकास पाठक ऊर्फ हिंदुस्तानी भाऊ याला जबाब नागपूर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. ...
Nagpur News मागील दाेन दिवसांपासून वातावरणाने अचानक कुस बदलली. रात्री पावसाच्या सरी काेसळल्या तर गुरुवारी दिवसभर आकाशात ढगांनी गर्दी केली होती. पुढील दाेन-तीन दिवस असेच ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ...
Nagpur News राज्यातील १६ वीज वितरण खाजगी कंपन्यांकडे सोपविण्याचे पाऊल उचलण्यात नितीन राऊत यांचा स्वार्थ असल्याचा आरोप महावितरणचे माजी संचालक विश्वास पाठक व वीज ग्राहक कार्यकर्ते प्रताप होगाडे यांनी केला आहे. ...
Nagpur News मी राज्य शासनाचे कुठलेही कंत्राट घेतले नसून, देशाबाहेर पळून जाण्याचा प्रश्नच येत नाही. मी देशातच असल्याचे अमोल काळे यांनी स्पष्ट केले आहे. ...
पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी प्रयत्नशील असलेले वेदचे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी म्हणाले की, विदर्भात फक्त रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव होता. आता रिफायनरीची चर्चाच नाही. ...