मुंबईत व महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात महाराष्ट्रद्रोही राजकीय भाषेचा बुरखा वापरून राज्यावर थुंकत असेल तर तसेच उत्तर देऊ. आम्हाला कोणीही मराठी शिकवू नये, असे राऊत म्हणाले. ...
नागपूरमधील बनावट अगरबत्ती बनवणाऱ्या गृह उद्योगाच्या दोन गोदामांवर छापे घालून ६ कोटी रुपये मूल्याच्या बनावट अगरबत्त्या व धूप उत्पादने जप्त करण्यात आली. ...
किमान दहा वर्षे वकिलीचा अनुभव आणि निष्कलंक असलेल्या वकिलांची नोटरी म्हणून नियुक्ती केली जाते. परंतु, काही नोटरींनी आपले कर्तव्य प्रतिष्ठापूर्वक व कायदेशीरपणे पूर्ण करण्याचे सोडून स्वत:सह कायदेशीर व्यवसायाचा दर्जाही मातीमोल केला आहे. ...
महापालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचे प्रारूप प्रभाग रचना १ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. त्यावर प्राप्त १३२ हरकती व सूचनांवर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात सुनावणी करण्यात आली. ...
Nagpur News मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे फेब्रुवारीच्या अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांना डिस्पोजेबल बेडरोल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रवाशांना १५० रुपये मोजावे लागणार आहेत. ...
Nagpur News आदल्या दिवशी दहन करून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी अस्थी संकलनासाठी आलेल्या नातेवाईकांना दिवंगत नातेवाईकाच्या अस्थी आढळल्या नाहीत तेव्हा एकच गोंधळ उडाला... ...
Nagpur News एकीकडे पाश्चात्य देशात मोठ्या हुद्द्यांवर डॉक्टर काम करीत आहे तर, दुसरीकडे भारतात गावखेड्यापासून ते आपली सेवा देत आहेत, असे प्रतिपादन भारतीय दंत संघटनेचे (आयडीए) नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. वैभव कारेमोरे यांनी येथे केले. ...
Nagpur News आगामी महानगरपालिका निवडणुकांत भाजपकडून तिकीट मिळावे यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कुठल्याही नगरसेवकाचे तिकीट अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. ...