लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता ‘सावित्री पथक’ सांगणार वाहतुकीचे नियम; नागपूर आरटीओचा स्तुत्य उपक्रम - Marathi News | first experiment of rto establishment of ‘Savitri Pathak’ in maharashtra that explain traffic rules | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता ‘सावित्री पथक’ सांगणार वाहतुकीचे नियम; नागपूर आरटीओचा स्तुत्य उपक्रम

८ मार्च रोजी जागतिक महिला दिवसांपासून हे पथक कार्यान्वित होणार आहे. राज्यातील हा पहिला उपक्रम ठरणार आहे. ...

बलात्कार करायचा असेल तर वारांगणांवर करा, सुसंस्कृत घरातील महिलांवर नको; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचं वक्तव्य - Marathi News | ncp leader jwala dhote controversial statement on prostitution amid prostitute agitation in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बलात्कार करायचा असेल तर वारांगणांवर करा, सुसंस्कृत घरातील महिलांवर नको; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचं वक्तव्य

जागतिक महिलादिनी नागपुरातील चंद्रशेखर आझाद चौकात वारांगणांनी पोलीस प्रशासनाच्या कारवाईचा निषेध नोंदवत आंदोलन केले. ...

वाढता वाढता वाढे! राज्यातील 'या' शहरात सीएनजी थेट १२० रुपयांवर; देशात सर्वाधिक दर - Marathi News | at 120 per kg cng costs more than petrol and diesel in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाढता वाढता वाढे! राज्यातील 'या' शहरात सीएनजी थेट १२० रुपयांवर; देशात सर्वाधिक दर

सीएनजीच्या दरानं पेट्रोल, डिझेलला मागे टाकलं; सर्वसामान्यांचं बजेट बिघडलं ...

‘ती’ डगमगली नाही, रडत बसली नाही; जिद्द ठेऊन उद्योगात घेतली भरारी - Marathi News | businesswoman sheetal vandile from nagpur made a change of hundreds of life by her business | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ती’ डगमगली नाही, रडत बसली नाही; जिद्द ठेऊन उद्योगात घेतली भरारी

मागील नऊ वर्षांपासून विविध संकटाचा मुकाबला करीत या उद्योगात आपली वेगळी मोहोर उमटविणाऱ्या रणरागिणीचे नाव शीतल अरुण वांदिले आहे. ...

प्रदेश युवक काँग्रेसची 'बॅटिंग' नेतापुत्रांच्या हाती; बऱ्याच वर्षांनी नागपूरचा दबदबा - Marathi News | Nagpur dominates in the organizational elections of Pradesh Youth Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रदेश युवक काँग्रेसची 'बॅटिंग' नेतापुत्रांच्या हाती; बऱ्याच वर्षांनी नागपूरचा दबदबा

युवक काँग्रेसवर बऱ्याच वर्षांनी नागपूरचा दबदबा दिसून आला आहे. ...

अगरबत्तीच्या व्यवसायातून फुलवला १००० महिलांच्या आयुष्यात सुगंध ! - Marathi News | she setup a business and changed lives of 1000 women from the agarbatti business | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अगरबत्तीच्या व्यवसायातून फुलवला १००० महिलांच्या आयुष्यात सुगंध !

तीन वर्षापूर्वी सामान्य गृहिणी या पलीकडे त्यांची ओळख नव्हती. मात्र काहीतरी करायची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ...

तुम्ही शुद्ध हवेसाठी नव्हे, दम्यासाठी घराबाहेर पडताय.. - Marathi News | Get out of the house for asthma, not for fresh air! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुम्ही शुद्ध हवेसाठी नव्हे, दम्यासाठी घराबाहेर पडताय..

Nagpur News शुद्ध हवेसाठी बाहेर पडत असाल तर सावध व्हा.. बाहेरची हवा खरोखरीच तितकी शुद्ध राहिली आहे का हे जाणून घ्या.. ...

नागपूर विद्यापीठातील वास्तव; लाखो विद्यार्थ्यांपैकी केवळ साडेचारशे विद्यार्थ्यांनाच स्पर्धा परीक्षांचे ‘कोचिंग’ - Marathi News | Reality at Nagpur University; Out of millions of students, only four and a half hundred students are coached for competitive exams. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठातील वास्तव; लाखो विद्यार्थ्यांपैकी केवळ साडेचारशे विद्यार्थ्यांनाच स्पर्धा परीक्षांचे ‘कोचिंग’

Nagpur News २०१४ सालापासून एससी, एसटी, ओबीसी तसेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांपैकी केवळ साडेचारशे जणांनाच स्पर्धा परीक्षांचे ‘कोचिंग’ देण्यात आले. विद्यापीठात केवळ पेपरवर्कसाठी ‘फार्स’ सुरू आहे, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. ...

प्रदूषणाची विषारी मगरमिठी; रसायनमिश्रीत पाण्याचा कहर, अंगावर गाठी, कॅन्सरची भीती - Marathi News | Poisonous pollution; Chemical contaminated water, lumps on the limbs, fear of cancer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रदूषणाची विषारी मगरमिठी; रसायनमिश्रीत पाण्याचा कहर, अंगावर गाठी, कॅन्सरची भीती

Nagpur News भूगावच्या लॉयड्स किंवा उत्तम गलवा स्टील प्लान्टच्या विषारी धूर व रसायनामुळे जमिनी नापीक झाल्या, आजूबाजूचे जंगल काळवंडलेच. त्याशिवाय परिसरातील रहिवाशांच्या मागे आयुष्यभरासाठी नको नको त्या भयावह आजारांच्या भानगडी लागल्या त्या वेगळ्याच. ...