कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण असतानादेखील विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार तालुक्यांतील ‘जीईआर’ची स्थिती जैसे थे आहे. अशा स्थितीत हा अनुशेष दूर करण्याचे मोठे आव्हान नागपूर विद्यापीठासमोर आहे. ...
स्वातंत्र्याच्या आंदोलनात महत्त्वाची भूूमिका बजावत असतानाच, त्यांनी उचललेली चळवळीची मशाल कामगारवर्गाच्या उत्थानासाठी महत्त्वाची मानली जाते. कामगार संघटनांचे उद्गाते म्हणूनच त्यांची अवघ्या भारतभरात ओळख आहे. ...
पालकमंत्री रविवारी नागपुरातच होते. मात्र, ते या कार्यक्रमाकडे फिरकलेच नाही. मंचावरील त्यांची खुर्ची रिकामीच राहिली. या कार्यक्रमात उपस्थित राजकीय नेत्यांमध्ये या रिकाम्या खुर्चीवरून चांगलीच चर्चा रंगली. ...
महेश गुराखी हाेता, तर तन्वी बेला येथील तिडके हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकायची. दाेघेही दाेन वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात हाेते. ते शुक्रवारी कुणालाही न सांगता घरून निघून गेले हाेते. ...
Nagpur News लाचखोरीच्या प्रकरणात हव्या असलेल्या इंडियन ऑइल कार्पोरेशनचा महाव्यवस्थापक एन. पी. रोडगे यास सीबीआयने सोमवारी अटक केली. रोडगेला ताब्यात घेण्यासाठी सीबीआयला मेहनत घ्यावी लागली. ...
Nagpur News युद्धाच्या परिस्थितीनंतर, युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांना आमच्या वैद्यकीय महाविद्यालयात सामावून घेता येणार नाही, अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयूएचएस) कुलगुरू व लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी दिली. ...
स्कूल बसवर कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या दीपा जुगल दास (४१) नामक महिलेच्या हत्येचा पोलिसांनी उलगडा केला. बचतगटाच्या पैशांच्या व्यवहारामुळे दीपाची मैत्रीण आणि तिच्या पतीने तिची हत्या केल्याचे उघड झाले. ...
Nagpur News कडक उन्ह तापू लागताच मुंबईसह राज्यभरात विजेची मागणी २७,५३० मेगावॅटवर पोहोचली. दुसरीकडे महावितरणकडे केवळ महाजनको व संयत्रांमधून केवळ १६,७१२ मेगावॅट वीज उपलब्ध होऊ शकली. ...