Congress Politics: काँग्रेसच्या १८ आमदारांनी सोमवारी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे व संघटन महासचिव केसी वेणुगोपाल यांची भेट घेतली. या भेटीत आमदारांनी आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी राहुल गांधी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ...
नागपूरवरून लखनौला जाणारे विमान तांत्रिक बिघाडामुळे पायलटने माघारी वळविले आणि पुन्हा नागपूर विमानतळावर सुखरूप उतरविले. या विमानात ५० प्रवाशांसह ४ क्रू मेंबर्स होते, ते सर्व सुरक्षित असल्याचे एअरलाइनकडून सांगण्यात आले आहे. ...
नागपुरातील व्हीआयपी मार्गावर असलेल्या वनामती समोरील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या बिशप कॉटन स्कूलमध्ये काही अज्ञातांनी शाळेच्या आत शिरून दारूच्या बाटल्या फेकून शाळेची तोडफोड केली. ...
‘मेडिकल इज्युकेशन ॲड ड्रग विभागा’ने ‘पीपीपी’द्वारे या संस्थेचा विकास व अंमलबजावणी करण्यासाठी नोटीस काढल्याने संस्थेच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. ...
आमदार नीरज शर्मा हे एक कथावाचकही आहेत. ते हरियाणातील फरिदाबाद शहराचे प्रतिनिधित्व करतात. आमदार शर्मा यांनी त्यांच्या शहरातील तब्बल एक हजार कोटींचे घोटाळे एकट्यानेच उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. ...
प्रकरणातील मुलगी १७ वर्षांची आहे. ती नागपूर जिल्ह्यात एका तालुकास्थळी राहते. गावातीलच २७ वर्षांच्या एका तरुणासोबत तिचे दोन वर्षांपूर्वी प्रेमप्रकरण सुरू झाले. ...
Nagpur News: शनिवारी रात्री महाराष्ट्राच्या विविध भागात अग्निवर्षाव किंवा लाल रंगाच्या वस्तू पडण्याच्या घटनेचे रहस्य कायम आहे. हे पार्ट न्यूझीलंडद्वारे अवकाशात साेडलेल्या उपग्रहाच्या राॅकेट बूस्टरचे असल्याचा दावा केला जात आहे. ...