या ट्रॅव्हल्समध्ये ४० ते ४५ वऱ्हाडी होते. यापैकी १२ ते १५ जणींना गंभीर दुखापत झाली असून, मकरधोकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचाराअंती त्यांना तातडीने नागपूरला रवाना करण्यात आले. ...
राज्य सरकारने समृद्धीच्या बांधकामाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. त्यानंतर बांधकामाचा आढावा घेणाऱ्या बैठकीही झाल्या नाहीत. म्हणून समृद्धी महामार्गाचे क्वालिटी ऑडिट गरजेचे आहे, असे बावनकुळे म्हणाले. ...