राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी नागपुरात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलीलदेखील असल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ...
पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी हवामान खात्याने विदर्भात ‘यलो अलर्ट’ जारी केला असून शनिवारपासून ते २ मे पर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ...