भारतीय महसूल सेवेच्या ७४ व्या तुकडीचा समारोप समारंभ शुक्रवारी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी) येथे पार पडला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ...
शहरातील सांडपाणी, सिवरचे पाणी नाग नदीत सोडले जात असल्यामुळे ती दूषित बनली आहे. ‘लोकमत’च्या चमूने नाग नदीच्या शेजारील गावांत जाऊन पाहणी केली असता, नाग नदीच्या विषारी पाण्याचा वापर भाजीपाला व इतर पिके घेण्यासाठी केला जात असल्याचे दिसून आले. ...
कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला व त्यानंतर थेट सिनेट सभागृहात निदर्शने केली. विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाइन माध्यमातून झाले असताना ऑफलाइन परीक्षा का घेण्यात येत आहेत, असा सवाल यावेळी विचारण्यात आला. ...
‘महाजेनको’नुसार केंद्र सरकारने एकूण उपयोगाच्या १० टक्के कोळसा आयात करण्याची मंजुरी दिली होती. याअंतर्गत राज्य सरकारने इंडोनेशियातून २० लाख मेट्रिक टन कोळसा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. ...
एकीकडे पोलिसांचे काैतुक केले तर, दुसरीकडे पोलीस अधिकाऱ्यांसह अनेकांना कानपिचक्या देऊन टोमणेही हाणले. त्याचमुळे आता ‘दादां’ना म्हणायचे तरी काय, असा प्रश्न सर्वत्र चर्चेला आला आहे. ...