Nagpur News थॅलेसेमिया या गंभीर रक्ताच्या आजाराशी तोंड देत असताना तीन वर्षांच्या चिमुकलीला कुठल्यातरी ‘ब्लड बँके ’तून मिळालेल्या रक्तातून ‘एचआयव्ही’ची लागण झाल्याचे पुढे आले आहे. ...
Nagpur News बीएड अनुत्तीर्ण असतानाही उत्तीर्ण असल्याची बोगस गुणपत्रिका सादर करून एका शिक्षकाने नोकरी मिळविली. १९९८ मध्ये त्यांची नियुक्ती झाली, पण गुणपत्रिका बोगस असल्याचे २०२२ मध्ये उघडकीस आले. ...
Nagpur News दुबईतील चलन असलेले १०० दिनार असल्याचे सांगून त्या मोबदल्यात दोन लाख रुपये घेऊन दिनारऐवजी पेपरची रद्दी देऊन फसवणूक केल्याची घटना जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाला एक दिशा मिळत आहे, त्यामुळे मोदींच्या प्रति खूप मोठ्या प्रमाणात लोकं आकृष्ट होत असून त्यामुळे त्यांची ही मळमळ बाहेर येत असल्याचे फडणवीस म्हणाले. ...
प्रश्नपत्रिका या बहुपर्यायी म्हणजेच एमसीक्यू राहतील. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांमध्येच परीक्षा द्यावी लागेल, असा निर्णयसुद्धा बैठकीत घेण्यात आला. ...
दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले, तर गेल्या निवडणुकीचे चित्र पुन्हा दिसेल. राष्ट्रवादी किती जागा जिंकेल, यापेक्षा काँग्रेसची सत्तेची घडी बसविणे कठीण जाईल, अशी शक्यता या नेत्यांनी वर्तविली आहे. ...
समिती शेतकऱ्यांच्या सुविधांकडे वारंवार दुर्लक्ष करत असल्याचा प्रत्यय बुधवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या पावसात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या घटनेने आला आहे. ...