राजनगर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये शासकीय तंत्रनिकेतन स्वायत्त संस्थेचा २४ वा पदविका प्रदान समारंभ त्यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडला. ...
स्फोटके विभागाचे कारखान्यांना समर्थन आहे. माया गोळा करण्यासाठी कारखान्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्वत:च्या मुलालाच ठेकेदार केले आहे. याशिवाय अधिकाऱ्यांच्या पत्नीही बेकायदेशीर रकमेमुळे लखपती होत आहेत. ...
Nagpur News केंद्र सरकारच्या करकपातीनुसार नागपुरात पेट्रोल ११०.४३ रुपये लिटर मिळायला हवे होते, पण ते १११.०९ रुपयांत मिळत आहे. अर्थात ग्राहकाला प्रति लिटर ६६ पैशांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. ...
Nagpur News मागील चार महिन्यांत नागपुरातून तब्बल ९१८ लोक बेपत्ता झाल्याचे किंवा हरविल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या. यातील अर्ध्याहून अधिक तक्रारी महिला हरविल्याच्या होत्या. ...
Nagpur News आग लागण्याच्या घटना समोर आल्याने अनधिकृत ‘ई-बाईक’ हुडकून काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश थेट परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. यामुळे सोमवारपासून आरटीओने तपासणीची मोहीम हाती घेतली. ...
Nagpur News लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका आल्या की महिलांना खासदार, आमदारकीची उमेदवारी देण्यात नेत्यांना स्वारस्य नसते. यावेळी महिलांना पद्धतशीर बाजूला सारले जाते. नागपुरातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षातील नेत्यांची ही स्ट्रॅटेजी आहे. ...
Nagpur News सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आता ३१ मे २०२२ पर्यंत ६० वर्षांवरील सर्वच डॉक्टर घरी बसणार आहेत, यात कुठलाही बदल होणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टपणे सांगितले. ...