मागील १५ दिवसात शहरात ३७ हून अधिक घरांमध्ये शिरून चोरांनी मुद्देमाल लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यातील सुमारे ४० टक्के घटनांमध्ये घरमालक हे बाहेरगावी गेले होते. ...
राष्ट्रवादीने आमच्या पाठित खंजीर खुपसल्याचा आरोप पटोलेंनी केला. त्यावर अजित पवारांनी पटोलेंना उत्तर दिले. यानंतर, पटोलंनी पुन्हा यावर भाष्य केले आहे. ...
अन्याय, अत्याचारग्रस्त, शोषणाच्या बळी ते स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर विविध क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिलांचा प्रवास ‘उडने की आशा’ या संकल्पनेतून उलगडण्यात आला. ...
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने देशपातळीवर होत असलेल्या कार्याला व्यासपीठ मिळवून देताना आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजापुढे दीपस्तंभ म्हणून उदयास आलेल्यांचा गौरव ‘लोकमत’च्या वतीने ‘लोकमत सखी सन्मान’ने करण्यात आला. ...
Nagpur News यंदाच्या उन्हाळ्यात नागपुरात शनिवारी सर्वांत उष्ण दिवसाची नोंद झाली. तापमान शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी २.२ डिग्री सेल्सिअसने वाढून ४५.४ वर पोहोचले. ...