लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या २०० च्या घरात; शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश - Marathi News | Corona patients number 200 in Nagpur; Involvement of school children | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या २०० च्या घरात; शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश

Nagpur News एकीकडे पावसाने थैमान घातले असताना बुधवारी तब्बल १२१ दिवसांनंतर दैनंदिन रुग्णसंख्या दोनशेजवळ पोहचली. ...

अडीच हजारांची लाच घेताना तीन अंगणवाडी सेविका ताब्यात - Marathi News | Three Anganwadi workers arrested while accepting bribe of Rs 2,500 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अडीच हजारांची लाच घेताना तीन अंगणवाडी सेविका ताब्यात

Nagpur News बचत गटाच्या अध्यक्षांकडून पोषण आहार वाटपाच्या बदल्यात लाच मागणाऱ्या तीन अंगणवाडी सेविकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ...

नागपूर जिल्ह्यात शेकडो गावांना पुराचा धोका; नवेगाव खैरी, नांद वडगाव धरणाचे दरवाजे उघडले - Marathi News | Hundreds of villages in Nagpur district at risk of floods; Navegaon Khairi, Nand Wadgaon Dam gates opened | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात शेकडो गावांना पुराचा धोका; नवेगाव खैरी, नांद वडगाव धरणाचे दरवाजे उघडले

Nagpur News नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरासह संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. लहाम-मोठी धरणे भरू लागल्याने अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. ...

विदर्भात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; ५० वर्षांत प्रथमच अशी पूरस्थिती - Marathi News | Warning of heavy rains in Vidarbha again; For the first time in 50 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; ५० वर्षांत प्रथमच अशी पूरस्थिती

Nagpur News विदर्भात गेल्या काही दिवसांत विक्रमी पाऊस पडत असून, जुलैच्या आठवडाभरात जून-जुलैच्या सरासरीपेक्षा दीडपट अधिक पावसाची नाेंद झाली आहे. ...

देवीदेवतांच्या पीओपी मूर्तीबंदीवर दोन आठवड्यात धोरण तयार करा; उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Make a policy in two weeks on POP sculpting of deities; High Court directions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देवीदेवतांच्या पीओपी मूर्तीबंदीवर दोन आठवड्यात धोरण तयार करा; उच्च न्यायालयाचे निर्देश

Nagpur News देवीदेवतांच्या पीओपी मूर्तींची पूजेकरिता विक्री करण्याबाबत दोन आठवड्यात धोरण तयार करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिले. ...

दागिने नाही आढळले, तर चोर सिलिंडर व ब्युटीपार्लरचे सामान घेऊन पसार - Marathi News | thief carried away gas cylinder and beauty parlor stuff from home after no expensive jewelry, money had found | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दागिने नाही आढळले, तर चोर सिलिंडर व ब्युटीपार्लरचे सामान घेऊन पसार

२४ तासांत नागपूर शहरात दोन घरफोड्यांची नोंद ...

केरळच्या कन्नूरमधील RSS च्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा भाजयुमोकडून निषेध, संघाचे मौन - Marathi News | bjp protest against Kerala government in nagpur over the attack on RSS office in Kannur district, RSS keep in silence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केरळच्या कन्नूरमधील RSS च्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा भाजयुमोकडून निषेध, संघाचे मौन

नागपुरात भारत माता चौक येथे भाजयुमोतर्फे भर पावसात केरळ सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. ...

मेडिकलच्या भरवश्यावर खासगी लॅब मालामाल; रुग्णांची दिशाभूल करून खासगीमधून चाचण्या - Marathi News | Misleading patients in medical nagpur and resuming their tests from private pathology labs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलच्या भरवश्यावर खासगी लॅब मालामाल; रुग्णांची दिशाभूल करून खासगीमधून चाचण्या

रुग्णाचा रक्त नमुना घेताना एजंटला पकडले ...

विदर्भात पावसाचे थैमान; अनेक ठिकाणी पूर परिस्थिती, जनजीवन विस्कळीत - Marathi News | heavy rainfall hits Vidarbha, many rivers-dams are at dangerous levels, flood situation in many villages | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात पावसाचे थैमान; अनेक ठिकाणी पूर परिस्थिती, जनजीवन विस्कळीत

विदर्भात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला असून वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक धरणांचे दरवाजे उघडल्याने परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. ...