लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

केवळ १० महिन्यांच्या चिमुकल्याचे यकृत प्रत्यारोपण; मध्य भारतातील पहिली घटना - Marathi News | Liver transplant of just 10-month-old baby; First occurrence in Central India | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केवळ १० महिन्यांच्या चिमुकल्याचे यकृत प्रत्यारोपण; मध्य भारतातील पहिली घटना

Nagpur News अवघ्या दहा महिन्यांच्या चिमुकल्याचे यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. ...

आता स्वाईन फ्लूही उंबरठ्यावर; सहा रुग्णांची नोंद - Marathi News | Now the swine flu is on the threshold; Record of six patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता स्वाईन फ्लूही उंबरठ्यावर; सहा रुग्णांची नोंद

Nagpur News दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असताना स्वाईन फ्लूनेही आता डोकेवर काढले आहे. नागपूर जिल्ह्यात सहा रुग्णांची नोंद झाली आहे. ...

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची गांधीगिरी; दूषित पाणीपुरवठ्याकरिता शिवाजी महाराजांच्या प्रतिमेलाच चढवला हार - Marathi News | Gandhigiri of NCP office bearers; Defeated the image of Shivaji Maharaj for contaminated water supply | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची गांधीगिरी; दूषित पाणीपुरवठ्याकरिता शिवाजी महाराजांच्या प्रतिमेलाच चढवला हार

Nagpur News दूषित पाणी पुरवठ्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी झोन कार्यालयात पोहचले. मात्र तेथे अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी गांधीगिरीचा कित्ता गिरवीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालून आपला निषेध नोंदवला. ...

मुसळधार पावसामुळे एस.टी.च्या २०० फेऱ्या रद्द; हजारो प्रवासी हवालदिल - Marathi News | 200 rounds of ST canceled due to torrential rains; Thousands of migrants are in despair | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुसळधार पावसामुळे एस.टी.च्या २०० फेऱ्या रद्द; हजारो प्रवासी हवालदिल

Nagpur News एस.टी. महामंडळाने नागपूर विभागाच्या विविध मार्गांवरील सुमारे २०० फेऱ्या रद्द केल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील एस.टी.ची वाहतूक व्यवस्था कोलमडल्यासारखी झाली आहे. ...

वर्गखोलीतील ‘थप्पड की गुंज’ पोहोचली पोलीस ठाण्यापर्यंत - Marathi News | The ‘Thappad Ki Gunj’ in the classroom reached the police station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्गखोलीतील ‘थप्पड की गुंज’ पोहोचली पोलीस ठाण्यापर्यंत

Nagpur News गणिताऐवजी क्राफ्टचे पुस्तक काढले, या लहानशा कारणावरून एका विद्यार्थ्याला शिक्षिकेने झापड मारल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. ...

मुळात शिंदे सरकार बेकायदेशीर; संजय राऊत यांची नागपुरात टीका - Marathi News | Basically the Shinde government is illegal; Criticism of Sanjay Raut in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुळात शिंदे सरकार बेकायदेशीर; संजय राऊत यांची नागपुरात टीका

Nagpur News मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे. १६ आमदारांवर अपात्रतेची तलवार असताना ते जर १९ तारखेला शपथ घेत असतील तर ते घटनाबाह्य आणि घटनाद्रोही आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली. ...

नागपूर मनपाकडे शरद पवारांचे लक्ष; घेणार पदाधिकाऱ्यांकडून आढावा - Marathi News | Sharad Pawar's attention to Nagpur Municipal Corporation; Review by office bearers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपाकडे शरद पवारांचे लक्ष; घेणार पदाधिकाऱ्यांकडून आढावा

Nagpur News राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांचे एका कार्यक्रमासाठी शुक्रवारी सकाळी नागपुरात आगमन होत आहे. ...

"राज्यात सरकार अस्तित्वात नाही; अपात्र असताना मंत्रिपदाची शपथ घेणं हे घटनाबाह्य" - Marathi News | there is no government does not exist in the state, Shiv Sena's Sanjay Raut targets BJP and Eknath Shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"राज्यात सरकार अस्तित्वात नाही; अपात्र असताना मंत्रिपदाची शपथ घेणं हे घटनाबाह्य"

मागच्या सरकारने घेतलेले निर्णय हे महाराष्ट्राच्या जनतेचं हित पाहून घेतलेले निर्णय होते. मात्र विरोधासाठी विरोध म्हणून हे निर्णय रद्द करण्याचे काम सुरू आहे, असे राऊत म्हणाले. ...

“देशात विदर्भासह ७५ वेगळी राज्य करा”; काँग्रेसचे मोदींना पत्र? प्रशांत किशोरही ॲक्टिव्ह! - Marathi News | congress ashish deshmukh likely to write letter to pm narendra modi about india should be 75 different states including vidarbha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देशात विदर्भासह ७५ वेगळी राज्य करा”; काँग्रेसचे मोदींना पत्र? प्रशांत किशोरही ॲक्टिव्ह!

प्रशांत किशोर यांच्या मदतीने स्वतंत्र विदर्भाची चळवळ अधिक प्रभावीपणे राबवण्याचे ठरवले आहे, असे सांगितले जात आहे. ...