देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली स्वप्नपूर्तीची भावना ...
शिंदे यांनी मांडला बांधकाममंत्री ते मुख्यमंत्री प्रवास ...
देशाच्या पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीमध्ये आपण मागे राहिलो. मात्र ही चौथी संधी आपण गमाव शकत नाहीत. ...
अनेक वैशिष्ट्यांनी ओतप्रोत असलेल्या वंदे भारत ट्रेनचे नागपूर ते बिलासपूर या सुमारे साडेचारशे किलोमीटर अंतरावर आजपासून आवागमन सुरू झाले. ...
प्रवास आरामदायी बनवण्यासाठी आसनांसोबतच अन्य आधुनिक सुविधांनी तिला सज्ज करण्यात आले आहे. ...
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वाद्य, यांचे एक अनोखे नाते आहे. देशभरात असो वा परदेशात, जिथे कुठे ते जातात आणि स्थानिक कलावंत वाद्यजंत्री वाजवताना दिसले की थांबतात, जवळून न्याहाळतात आणि वाद्ययंत्रावर हातही अजमावतात. ...
पोलिसांनी विदर्भवाद्यांना आधिच दिला दम : पंतप्रधानांचा कॅनवा गेल्यावर झाले आंदोलन ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोडीचं केलं तोंडभरून कौतुक ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं. ...
राज्यातील विविध प्रकल्पांच्या ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांचं उदघाटन आणि लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपुरात करण्यात आलं. ...