लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
मंत्री, आमदारांना संघाकडून आज ‘बौद्धिक’; शिंदे गटाबाबत निश्चितता नाही - Marathi News | intellectual to give bjp ministers mla from rss and there is no certainty about the shinde group | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मंत्री, आमदारांना संघाकडून आज ‘बौद्धिक’; शिंदे गटाबाबत निश्चितता नाही

भाजपच्या सर्व आमदारांना वर्गात येणे अनिवार्य; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित राहणार! ...

मुख्यमंत्र्यांविरुद्धच्या चौकशीसाठी लागणार विधानसभेची पूर्व परवानगी; लोकायुक्त विधेयक सादर  - Marathi News | lokayukta bill introduced and prior approval of the legislative assembly required for inquiry against the chief minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांविरुद्धच्या चौकशीसाठी लागणार विधानसभेची पूर्व परवानगी; लोकायुक्त विधेयक सादर 

दोन तृतीयांश सदस्यांची संमती ठरणार निर्णायक ...

कर्नाटक सीमाप्रश्नी आज विधानसभेत आणणार ठराव; सरकार तसुभरही मागे हटणार नाही: देवेंद्र फडणवीस - Marathi News | karnataka border issue to bring resolution in assembly govt would not back down for a while said devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्नाटक सीमाप्रश्नी आज विधानसभेत आणणार ठराव; सरकार तसुभरही मागे हटणार नाही: देवेंद्र फडणवीस

कर्नाटक सीमाप्रश्नावर राज्य सरकारने विधानसभेत ठराव आणावा, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत केली. ...

सत्तार राजीनामा द्या; विधानसभा दणाणली, कामकाज दिवसभरासाठी तहकूब - Marathi News | demand of resignation abdul sattar and the assembly adjourned for the day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्तार राजीनामा द्या; विधानसभा दणाणली, कामकाज दिवसभरासाठी तहकूब

सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक रेटून धरणार आहेत. ...

Super Exclusive: मंत्री संजय राठोडही गायरान जमीन वाटपाच्या वादात; जिल्हाधिकाऱ्यांचा होता अहवाल - Marathi News | super exclusive minister sanjay rathod also include over land allocation controversy there was a report of the collector | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Super Exclusive: मंत्री संजय राठोडही गायरान जमीन वाटपाच्या वादात; जिल्हाधिकाऱ्यांचा होता अहवाल

महसूल राज्यमंत्री असताना पाच एकर जागा दिली  कायद्यात बसत नाही ...

Atal Bihari Vajpayee: राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून आज 'राष्ट्रपुरुष अटल' महानाट्याचे नागपूरात होणार सादरीकरण - Marathi News | Rashtrapurush Atal drama based on fprmer Indian PM Atal Bihari Vajpayee will be presented in Nagpur on Tuesday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आज 'राष्ट्रपुरुष अटल' महानाट्याचे नागपूरात होणार सादरीकरण

महानाट्यात १७५ पेक्षा जास्त कलावंतांचा सहभाग ...

'आतापर्यंत तिकीट का काढले नाही?' असे म्हणत एसटी कंडक्टरची पाचवीतल्या विद्यार्थ्याला मारहाण - Marathi News | 'Why hasn't the ticket been taken yet?' Saying this, the ST conductor beat up the fifth student | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आतापर्यंत तिकीट का काढले नाही?' असे म्हणत एसटी कंडक्टरची पाचवीतल्या विद्यार्थ्याला मारहाण

Nagpur News महामंडळाच्या ‘लालपरी’ने अपडाऊन करणाऱ्या विद्यार्थ्याकडून तिकीट काढण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून हेकेखोर कंडक्टरने विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी (दि.२६) भिवापूर बसस्थानकावर घडला. ...

जानेवारीत आरोग्य विभागाची जाहिरात काढणार; आरोग्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | In January, the health department will advertise; Announcement by the Minister of Health | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जानेवारीत आरोग्य विभागाची जाहिरात काढणार; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

Nagpur News आरोग्य विभागाची बिंदुनामावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, जागा भरण्यासाठी जानेवारीमध्ये जाहिरात काढणार असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. ...

नागपूर जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला; हल्लेखोर फरार - Marathi News | Attack on young woman in Nagpur district due to one-sided love; The assailant escaped | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला; हल्लेखोर फरार

Nagpur News कुही तालुक्यातील राजोला येथे एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. अंकिता उमराव वैद्य (२२ वर्ष) रा. राजोला ही गंभीररीत्या जखमी झाली आहे. ...