लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

पेन्शन घोटाळ्यासाठी मृत पतीच्या बँक खात्याचा वापर - Marathi News | Use of deceased husband's bank account for pension scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेन्शन घोटाळ्यासाठी मृत पतीच्या बँक खात्याचा वापर

Nagpur News मृत पेन्शनधारकांची रक्कम परस्पर वळती करण्यासाठी शिक्षण विभागातील महिला कनिष्ठ लिपिक सरिता नेवारे यांनी त्यांच्या मृत पतीच्या बँक खात्याचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ...

हक्क, कायदे, अधिकारानंतरही मुलींचा जन्मदर कमीच - Marathi News | Even after rights, laws and rights, the birth rate of girls is low | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हक्क, कायदे, अधिकारानंतरही मुलींचा जन्मदर कमीच

Nagpur News नागपूर महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाकडे नोंदविण्यात आलेल्या आकडेवारीवरून गेल्या ९ महिन्यांत १००० मुलांच्या मागे मुलींचा जन्मदर हा ९२४ आहे. ...

फडणवीस यांच्यानंतर ड्रॅगन पॅलेसला निधीच मिळाला नाही  - Marathi News | After Fadnavis, Dragon Palace did not get any funding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीस यांच्यानंतर ड्रॅगन पॅलेसला निधीच मिळाला नाही 

Nagpur News ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या विकास आराखड्याला २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली. परंतु, मागील अडीच वर्षांत विकास आराखड्याच्या अनुषंगाने कोणताही निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. ...

ओव्हरटेक करताना कार बसवर धडकली; एकाचा मृत्यू, सहा जखमी - Marathi News | A car hit a bus while overtaking; One dead, six injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओव्हरटेक करताना कार बसवर धडकली; एकाचा मृत्यू, सहा जखमी

Nagpur News समाेर असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटला आणि वेगात असलेली कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसवर धडकली. या अपघातात कारचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले. ...

ओव्हरटेक करताना कार बसवर धडकली; एकाचा मृत्यू, सहा जखमी - Marathi News | A car hit a bus while overtaking; One dead, six injured in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओव्हरटेक करताना कार बसवर धडकली; एकाचा मृत्यू, सहा जखमी

धडक लागताच बस व कार रोडच्या खाली उतरली. यात अनिकेतचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर बस व कारमधील प्रत्येकी तिघे, असे सहा जण जखमी झाले. ...

३५ कोटींचे फसवणूक प्रकरण; तिसऱ्या आरोपीला अखेर अटक - Marathi News | Nagpur | The third accused who cheated 35 crores by showing the lure of refund, arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३५ कोटींचे फसवणूक प्रकरण; तिसऱ्या आरोपीला अखेर अटक

परतावा न देता कंपन्याच केल्या बंद; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई ...

सुट्यांमध्ये चोरांचीच ‘दिवाळी’; महिनाभरात ६१ घटनांची नोंद - Marathi News | Thieves' 'Diwali' among holidays; 61 incidents recorded in nagpur during the month | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुट्यांमध्ये चोरांचीच ‘दिवाळी’; महिनाभरात ६१ घटनांची नोंद

२७ टक्क्यांनी वाढल्या घरफोड्या; ६५ टक्के गुन्ह्यांत आरोपींचा शोधच नाही ...

भटक्या श्वानांना सार्वजनिक खाऊ घालण्यास मनाईला आव्हान; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल - Marathi News | plea in supreme court challenges bombay hc decision prohibiting public feeding of stray dogs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भटक्या श्वानांना सार्वजनिक खाऊ घालण्यास मनाईला आव्हान; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

भटक्या श्वानांनी नागरिकांना शारीरिक इजा पोहोचविल्याच्या घटना रोज घडत आहेत. ही बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भटक्या श्वानांना कोणीही सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालू नये, असा आदेश दिला होता. ...

राजनांदगावकडे धावणाऱ्या ईतवारी-रिवासह १५ रेल्वे रद्द; 'या' ९ रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल - Marathi News | 15 trains including Itwari-Rewa Express running towards Rajnandgaon cancelled; Routes of 9 trains changed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजनांदगावकडे धावणाऱ्या ईतवारी-रिवासह १५ रेल्वे रद्द; 'या' ९ रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल

नॉन इंटरलॉकिंगचे काम, सहा गाड्या अर्ध्यातच थांबणार ...