शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेमुळे एकाचा मृत्यू

By admin | Updated: July 14, 2014 03:00 IST

रस्ता ओलांडून लघुशंकेसाठी जाणाऱ्या ६५ वर्षाच्या व्यक्तीला

नागपूर : रस्ता ओलांडून लघुशंकेसाठी जाणाऱ्या ६५ वर्षाच्या व्यक्तीला एका कारचालकाने धडक देऊन गंभीर जखमी केले आणि तो घटनास्थळावरून फरार झाला. दरम्यान मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाल्याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी आरोपी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नरेश बळीराम वाघधरे (६५) रा. नवीन बगडगंज, लकडगंज पोलीस ठाण्याच्या शेजारी आंबेडकर पुतळ््याजवळ असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते शनिवारी रात्री ११.४५ वाजता लकडगंज पोलीस ठाणे ते सुनील हॉटेल चौकादरम्यान मॅजिस्टीक लिंकच्या विरुद्ध बाजूला रस्ता ओलांडत होते. तेवढ्यात कार क्रमांक ७८०२ च्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून त्यांना धडक देऊन गंभीर जखमी केले. त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी ६ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी आरोपी कारचालकाविरुद्ध २७९, ३३७, ३०४ (अ) सहकलम १३४, १७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)