शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बुबुळासाठी आता दात्याची वाट पाहणयची गरज नाही, कृत्रिम बुबुळाने पहाता येईल जग

By सुमेध वाघमार | Updated: August 24, 2023 17:38 IST

मेडिकलचा नेत्ररोग विभागात नेत्रदान पंधरवडा

नागपूर : भारतात बुबुळच्या दोषामुळे अंध झालेल्या लोकांची संख्या १ लाख २० हजार इतकी आहे. दरवर्षी यात २५ ते ३० हजार नव्या रुग्णांची भर पडते. मरणोत्तर नेत्रदानाने ही संख्या कमी करणे शक्य असलेतरी वर्षाला बुबुळ प्रत्यारोपणाची संख्या केवळी ३० ते ४० हजार आहे. यावर पर्याय म्हणून कृत्रिम बुबुळ प्रत्यारोपणाला सुरुवात झाली आहे. हा प्राथमिक टप्पा असल्याने ते खर्चिक व यशस्वतीचे प्रमाण २५ टक्केच आहे, अशी माहिती मेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे प्राध्यापक डॉ. अशोक मदान यांनी दिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागाच्यावतीने नेत्रदानाच्या जनजागृतीसाठी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा कालावधी ‘नेत्रदान पंधरवडा’ म्हणून साजरा केला जात आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. मिनल व्यवहारे, डॉ. कविता धाबर्डे व डॉ. निलेश गादेवार उपस्थित होते.

- नैसर्गिक बुबुळ प्रत्यारोपणाचा दर ७५ टक्के

देशात कॉर्निया म्हणजे बुबुळ प्रत्यारोपणासाठी मोठी प्रतीक्षा यादी आहे. बुबुळाच्या दानाने यांच्या जीवनातील प्रकाश परत येऊ शकतो, परंतु मागणीच्या तुलनेत ५० टक्केही बुबुळ दान होत नाही. यामुळे कृत्रिम बुबुळ हा पर्याय पुढे आला आहे. परंतु याला मर्यादा आहेत. कृत्रिम बुबुळाच्या तुलनेत नैसर्गिक बुबुळ प्रत्यारोपण कधीही चांगले असून याचा यशस्वीतेचा दर ७५ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

- बुबुळच्या दोषामुळे अंधत्व येण्याचे प्रमाण २४ टक्के

डॉ. मदान म्हणाले,  भारतात बुबुळच्या दोषामुळे अंधत्व येण्याचे प्रमाण २४ टक्के आहे. यात मोतीबिंदुमुळे ६६.२ टक्के, मोतीबिंदुमधील शस्त्रक्रियेत गुंतागुंत निर्माण झाल्यास ७.२ टक्के, वाढत्या वायामुळे ५.९ टक्के तर काचबिंदुमुळे ५.५ टक्केअंधत्व येण्याचे प्रमाण आहे.

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर