शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी जाळले चार टिप्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 11:53 AM

छत्तीसगडमधील राजनांदगाव ते धानोरा (जि.गडचिरोली) मार्गावर सावरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत गजामेंढी गावाजवळ नक्षलवाद्यांनी 4 टिप्परची जाळपोळ केली. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना झाल्याची माहिती आहे. सदर टिप्पर छत्तीसगडमधून रेती घेऊन येत होते.

ठळक मुद्देबंद पाळण्याचे केले होते आवाहनछत्तीसगडमधून आणत होते बांधकामासाठी रेती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : छत्तीसगडमधील राजनांदगाव ते धानोरा (जि.गडचिरोली) मार्गावर सावरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत गजामेंढी गावाजवळ नक्षलवाद्यांनी 4 टिप्परची जाळपोळ केली. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना झाल्याची माहिती आहे. सदर टिप्पर छत्तीसगडमधून रेती घेऊन येत होते.गेल्या 2 मे रोजी पोलिसांशी झालेल्या चकमकीत जहाल नक्षली सृजनक्का ठार झाली होती. त्याचा निषेध म्हणून नक्षलवाद्यांनी बुधवारी बंद पाळण्याचे आवाहन केले होते. दरम्यान सदर वाहने जाळली त्या परिसरात अँम्बुश लावला असण्याच्या शक्यतेमुळे सकाळी बराच वेळपर्यंत घटनास्थळी कोणीही गेले नव्हते.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी