शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

भाजपच्या ‘जम्बो’ कार्यकारिणीत नागपूरचा वरचष्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 10:01 PM

भाजपने शुक्रवारी जाहीर केलेल्या प्रदेश कार्यकारिणीत नागपूर जिल्ह्याला लक्षणीय स्थान मिळाले आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महामंत्रिपदाची जबाबदारी तर आहेच शिवाय अ‍ॅड.धर्मपाल मेश्राम व अर्चना डेहनकर यांना मंत्रिपद देण्यात आले आहे.

ठळक मुद्देप्रदेश कार्यसमितीतील आठ टक्के निमंत्रित सदस्य जिल्ह्यातील : मंत्रिपदी शहरातील दोन चेहरे

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भाजपने शुक्रवारी जाहीर केलेल्या प्रदेश कार्यकारिणीत नागपूर जिल्ह्याला लक्षणीय स्थान मिळाले आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महामंत्रिपदाची जबाबदारी तर आहेच शिवाय अ‍ॅड.धर्मपाल मेश्राम व अर्चना डेहनकर यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. याशिवाय प्रदेश कार्यसमितीतील राज्यभरापैकी आठ टक्के निमंत्रित सदस्य नागपूर जिल्ह्यातीलच आहेत.प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलेल्या यादीत विविध १८ ‘सेल’च्या पदाधिकाऱ्यांची नावेदेखील आहेत. यातील पाच ‘सेल’मध्ये नागपूर जिल्ह्यातील पाच पदाधिकाऱ्यांची संयोजक-सहसंयोजकपदी निवड करण्यात आली आहे. यात संजय भेंडे (सहकार सेल), कल्पना पांडे (शिक्षण सेल), मिलिंद कानडे (आर्थिक सेल), शाम चांदेकर (विणकर सेल), जयसिंग चव्हाण (दिव्यांग सेल) यांचा समावेश आहे. संजय फांजे यांच्याकडे प्रदेश कार्यालय सहमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.याशिवाय प्रदेशाध्यक्षांनी प्रदेश कार्यसमिती तसेच प्रदेश कार्यसमिती निमंत्रित सदस्यांचीदेखील यादी जाहीर केली. यात अनुक्रमे जिल्ह्यातील पाच व अकरा सदस्यांचा समावेश आहे. प्रदेश कार्यसमिती विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी राज्यमंत्री परिणय फुके, माजी खासदार दत्ता मेघे व माया इवनाते यांची नावे आहेत.प्रदेश कार्यसमिती सदस्यडॉ.रामदास आंबटकर, अनिल सोले, नंदा जिचकार, डॉ.मिलिंद माने, डॉ. राजीव पोतदारप्रदेश कार्यसमिती निमंत्रित सदस्यसुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, नाना शामकुळे, श्रीकांत देशपांडे, अरविंद शहापूरकर, रमेश मानकर, मल्लिकार्जुन रेड्डी, सुधीर दिवे, राजीव हडप, सुधीर पारवे, ओमप्रकाश (मुन्ना) यादव

टॅग्स :BJPभाजपाnagpurनागपूर