शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

नागपुरात टेरेसवर सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 11:21 PM

कमाल चौकातील एका अपार्टमेंटच्या टेरेसवर सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पाचपावली पोलिसांनी धाड टाकली.

ठळक मुद्देकमाल चौकातील साईनाथ अपार्टमेंटच्या टेरेसवर चालत होते पार्लर

ऑनलाईन लोकमत नागपूर : कमाल चौकातील एका अपार्टमेंटच्या टेरेसवर सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पाचपावली पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी पार्लरचे संचालक पवन मोरयानीला अटक करून हुक्क्याचे सामान जप्त केले आहे. कमाल चौकात साईनाथ अपार्टमेंट आहे. पोलिसांना अपार्टमेंटच्या टेरेसवर फिरंगी रेस्टॉरंटच्या नावाने हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मंगळवारी रात्री तेथे धाड टाकली. तेथे पवन मोरयानी ग्राहकांना हुक्का उपलब्ध करून देताना आढळला. पोलिसांनी पार्लरमधून हुक्क्याचे सामान जप्त करून पवनला अटक केली. पवनही साईनाथ अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याने काही दिवसांपूर्वी हुक्का पार्लर सुरू केले होते. पवन यापूर्वी जुगार अड्ड्यावर पकडल्या गेला होता. पोलिसांना त्याच्या हुक्का पार्लरमध्ये चर्चेत असलेले लोक सापडण्याची अपेक्षा होती. ही कारवाई पोलीस उपायुक्त राहुल माकनीकर, सहायक पोलीस आयुक्त वालचंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नरेंद्र हिवरे, रवींद्र दुबे, उपनिरीक्षक पी. आर. इंगळे आणि सहकाऱ्यांनी पार पाडली.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर