शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

नागपूर मेट्रो; राजस्थानी सॅण्ड-स्टोनपासून स्टेशन निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर मेट्रोच्या सर्व स्टेशनला आगळीवेगळी ओळख देण्याचा प्रयत्न महामेट्रो करीत आहे. बुद्धिस्ट आर्किटेक्टवर आधारित वर्धा रोडवरील न्यू एअरपोर्ट स्टेशनची निर्मिती राजस्थान येथील क्रीम रंगाच्या सॅण्ड स्टोनद्वारे करण्यात येत आहे. दिल्लीचे जगप्रसिद्ध कुतुबमिनार आणि इंडिया गेट तसेच न्यू-एयरपोर्ट मेट्रो स्टेशनमध्ये विलक्षण साम्य आहे, हे विशेष.पर्यटनाच्या दृष्टीने हे ...

ठळक मुद्देन्यू-एअरपोर्ट स्टेशन बुद्धिस्ट आर्किटेक्टवर आधारित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर मेट्रोच्या सर्व स्टेशनला आगळीवेगळी ओळख देण्याचा प्रयत्न महामेट्रो करीत आहे. बुद्धिस्ट आर्किटेक्टवर आधारित वर्धा रोडवरील न्यू एअरपोर्ट स्टेशनची निर्मिती राजस्थान येथील क्रीम रंगाच्या सॅण्ड स्टोनद्वारे करण्यात येत आहे. दिल्लीचे जगप्रसिद्ध कुतुबमिनार आणि इंडिया गेट तसेच न्यू-एयरपोर्ट मेट्रो स्टेशनमध्ये विलक्षण साम्य आहे, हे विशेष.पर्यटनाच्या दृष्टीने हे स्टेशन आकर्षक ठरणार आहे. सॅण्ड-स्टोन राजस्थानच्या धोलपूर येथून सुरक्षा कवचात आणण्यात आले आहे. कोरडे आच्छादन तंत्रज्ञानाचा (ड्राय क्लॅडिंग टेक्नॉलॉजी) वापर करून सॅण्ड-स्टोन या क्षेत्रातील उत्तम कारागिरांतर्फे बसविण्यात येत आहेत.अ‍ॅटग्रेड सेक्सनचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक एच.पी. त्रिपाठी यांनी सांगितले की, या दगडात आणि इतर दगडात नैसर्गिक रंगाचा फरक जाणवतो. इतर दगड मानवनिर्मित रंगाने आकर्षक बनविण्यात येतात. खापरी मेट्रो स्टेशनवरसुद्धा सॅण्ड-स्टोनचा वापर झाला आहे.

टॅग्स :NAGPUR METRO RAIL CORPORATION LIMITEDनागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन