शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Nagpur Lockdown: कोणत्या भागात कडक संचारबंदी?, काय बंद - काय सुरू?... जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 13:27 IST

Nagpur Lockdown Rules and Restrictions: नागपुरात १५ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आलंय. या काळात काय सुरू आणि काय बंद राहणार? जाणून घ्या...

Nagpur Lockdown: कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागपुरात १५ मार्च ते २१ मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांनी यासंदर्भातील घोषणा गुरुवारी केली आहे. नागपूर शहरासह ग्रामीण भागातही रुग्णसंख्या जास्त आहे. नागरिकांनी प्रतिबंधांना गंभीर्याने घेतले नाही. नागरिकांना वारंवार सांगूनही भीती राहिली नसल्याने प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावा लागले आहेत. (Lockdown in nagpur maharashtra 15 march to 21 march 2021 here are all rules to be follow) 

लॉकडाऊन काळात नेमकं काय बंद राहणार आणि काय सुरू राहणार? नेमकं कोणकोणत्या भागात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याची माहिती जाणून घेऊयात...

नागपुरात काय सुरू, काय बंद?>>नागपूर शहरात कडक संचारबंदी राहील>> उद्योग सुरू राहतील>> शासकीय कार्यालये २५ टक्के सुरू राहतील >> नागपुरातील लसीकरण मोहीम सुरू राहील>>  भाजीपाला बाजार सुरू राहील>> डोळ्यांचे दवाखाने, चष्म्याची दुकानं सुरू राहतील>> अत्यावश्यक सेवा सुरु राहतील>> लक्ष्मीनगर, हनुमान नगर हॉट स्पॉट असल्यानं कडक संचारबंदी>> आमदार निवासामध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात येणार>> विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार>> प्रसार माध्यम प्रतिनिधींना ओळखपत्र सोबत ठेवावे लागणार

टॅग्स :nagpurनागपूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस