शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

त्या मृत मातेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 10:36 PM

आपल्या १० महिन्यांच्या मुलीला तलावात फेकून स्वत:ही आत्महत्या करणा-या महिलेविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी ३९ दिवसांनंतर हत्येचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देचिमुकल्या मुलीसह तलावात घेतली होती उडीजून महिन्यात घडली होती घटना : मृत मायलेकी वर्धा जिल्ह्यातील रहिवासी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या १० महिन्यांच्या मुलीला तलावात फेकून स्वत:ही आत्महत्या करणा-या महिलेविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी ३९ दिवसांनंतर हत्येचा गुन्हा दाखल केला. सायली नितीन खावडे असे आरोपी मृत महिलेचे नाव आहे.२४ जूनला सकाळी गांधीसागर तलावात एक महिला आणि १० महिन्यांच्या मुलीचा मृतदेह आढळला होता. गणेशपेठ पोलिसांनी चौकशी केली असता त्या महिलेचे नाव सायली दिलीपराव नेवारे उर्फ सायली नितीन खावडे आणि मुलीचे नाव माहेश्वरी नितीन खावडे असल्याचे उघड झाले. सायली सावंगी मेघे (जि. वर्धा) येथील रहिवासी होती. घरगुती कारणावरून वर्धेहून नागपुरात येऊन सायलीने मुलीसह आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले होते. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत सायलीने आत्महत्या करतानाच मुलीला पाण्यात फेकून तिची हत्या केली, असे स्पष्ट झाले. त्यामुळे गणेशपेठ पोलिसांनी या प्रकरणात आता सायलीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. सायलीचा आधीच मृत्यू झाल्यामुळे हा गुन्हा कागदोपत्री ठरला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून