शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

पानसरेंच्या खुन्यांना शिक्षा होईपर्यंत आंदोलन करणार

By admin | Updated: April 9, 2015 02:56 IST

कॉ. गोविंद पानसरे यांच्या खऱ्या खुन्यांना अटक करून त्यांना शिक्षा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे भाकपचे नेते भालचंद्र कानगो यांनी सांगितले.

नागपूर : कॉ. गोविंद पानसरे यांच्या खऱ्या खुन्यांना अटक करून त्यांना शिक्षा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे भाकपचे नेते भालचंद्र कानगो यांनी सांगितले.पानसरे यांच्या खुन्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी भाकपतर्फे बुधवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला. यात कानगो यांच्यासह या मोर्चात श्रमिक मुक्ती दल, भारिप बहुजन महासंघाचे नेते सहभागी झाले होते. पानसरेंचे मारेकरी अद्याप मोकाट आहेत. याचा जाब विचारण्यासाठी मोर्चा आयोजित करण्यात आला. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री नागपूरचे आहेत. त्यामुळे त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय पक्षातर्फे घेण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी मोर्चा काढण्यात आला. मात्र पोलिसांनी संविधान चौकापर्यंतच मोर्चाला परवानगी दिली.तिथे मोर्चाचे रुंपातर जाहीर सभेत झाले. यावेळी कानगो यांच्यासह मनोहर देशकर, मिलिंद पखाले, अशोक सरस्वती, मनोहर खुळे आणि कॉ.मोहनदास नायडू यांनी विचार मांडले. संचालन श्याम काळे यांनी केले. त्यानंतर एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या हेद्राबाद हाऊस येथील कार्यालयात गेले. येथे त्यांनी आशा पठाण यांना निवेदन दिले.पानसरेंच्या खुनाचा तपास ज्या पद्धतीने सुरू आहे त्यावर आपण समाधानी नाही. जोपर्यंत खरे आरोपी सापडत नाही व त्यांना शिक्षा होत नाही तोपर्यत मोर्चे व आंदोलने सुरूच राहतील, असे कानगो म्हणाले. (प्रतिनिधी)