शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळे मिटेल"; मुजोर अग्रवालची पोलिस आयुक्तालयातच पत्रकारांना धमकी
2
आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती
3
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
4
आजचे राशीभविष्य: कामे निर्विघ्नपणे होतील, अचानक धनलाभ योग; अलौकिक अनुभूती लाभेल
5
रोहितच्या MI ने जे दोनदा करून दाखविले ते SRH ला जमेल का? आज क्वालिफायर २ सामना, फायनल जिंकेल का...
6
"आमचे कोणाशीही वैर नाही, मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे"; आई मनेकांच्या विजयासाठी वरुण मैदानात
7
१ वर्षांनी अद्भूत राजयोग: ६ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, पद-पैसा वाढेल; संपत्तीत शुभ-लाभ!
8
खासदार फुटण्याचा आपसमोर मोठा धोका; चौकशीचा ससेमिरा, पक्ष आतापर्यंतच्या सर्वांत वाईट काळातून जातोय
9
अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे; पी. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका
10
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
11
पाकची ताकद किती? हे पाहण्यासाठी लाहोरला गेलो; मणिशंकर यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांचे प्रत्युत्तर 
12
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
13
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
14
काँग्रेसला ४० जागा मिळणेही अवघड आहे; पाच वर्षांत पाच पंतप्रधान बघावे लागतील - शाह
15
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
16
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
17
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
18
भाजपमुळे बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाईने जनता त्रस्त - प्रियांका गांधी
19
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
20
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले

मोदी पॉलिटिक्सने देशाचे वाटोळे केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:36 PM

देशात घसरते शेती उत्पन्न, महाभयानक महागाई, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, आर्थिक विषमता, राष्ट्रीय संपत्तीची भाजपा समर्थक उद्योगपतींकडून लूट आणि सीमेवर मोदी सरकारच्या काळात सगळ्यात जास्त सुपुत्र शहीद झाले असून मोदी पॉलिटिक्सने देशाचे वाटोळे केले, असा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विदर्भ निर्माण महामंचाचे नागपूर लोकसभेचे उमेदवार अ‍ॅड. सुरेश माने यांनी केला.

ठळक मुद्देसुरेश माने यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात घसरते शेती उत्पन्न, महाभयानक महागाई, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, आर्थिक विषमता, राष्ट्रीय संपत्तीची भाजपा समर्थक उद्योगपतींकडून लूट आणि सीमेवर मोदी सरकारच्या काळात सगळ्यात जास्त सुपुत्र शहीद झाले असून मोदी पॉलिटिक्सने देशाचे वाटोळे केले, असा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा विदर्भ निर्माण महामंचाचे नागपूर लोकसभेचे उमेदवार अ‍ॅड. सुरेश माने यांनी केला.अ‍ॅड. सुरेश माने म्हणाले, मोदी सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. भाजपाची आर्थिक स्थिती वाढली आहे. भाजपा सत्तेत आल्यापासून सीव्हीसी लेखापरीक्षण अहवालानुसार बँकांतील आर्थिक घोटाळ्यात वाढ झाली आहे. स्वतंत्र विदर्भाबाबत गडकरी, फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न करून वैदर्भीय जनतेच्या आशेचा भंग केला आहे. केवळ नागपूरचा विकास म्हणजे विदर्भाचा विकास नाही. विदर्भाचा समतोल विकास होणे गरजेचे होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जनता मोदी सरकारला नक्कीच धडा शिकवणार आहे, असे माने यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला विदर्भ निर्माण महामंचाचे अ‍ॅड राम नेवले, दशरथ मडावी, सुनील चोखारे, अरुण केदार, प्रा. रमेश पिसे उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpurनागपूर