शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

नागपूर रेल्वे स्थानकावरून मोबाईल पळविणाऱ्या टोळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 11:51 PM

रेल्वेस्थानक तसेच शहरात मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

ठळक मुद्देलोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वेस्थानक तसेच शहरात मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.लोहमार्ग पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी नागपूर रेल्वेच्या हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला एक संशयित आरोपी आढळला. त्याने तपासात नागपूर रेल्वेस्थानक तसेच शहरात मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींबाबत माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक घनश्याम बळप, हवालदार दीपक डोर्लीकर, सुरेश राचलवार, श्रीकांत धोटे, राजेश पाली, अरविंद शाह, विनोद खोब्रागडे, अमोल हिंगणे, विजय मसराम, अमित त्रिवेदी, रोशन अली यांनी प्रबुद्धनगर येथे किरायाने राहत असलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १९ मोबाईल किंमत २ लाख ४९ हजार ३४७ रुपये ताब्यात घेतले. आरोपी मूळचे झारखंड, बिहार येथील असून, ते मोबाईल चोरीचे काम करतात. त्यांना ५०० रुपये याप्रमाणे मजुरी देण्यात येत असल्याची माहिती तपासात उघड झाली. पुढील तपास लोहमार्ग पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMobileमोबाइलtheftचोरी