शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
4
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
5
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
6
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
7
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
8
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
9
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
10
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
11
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
13
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
14
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
15
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
16
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
17
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
18
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
19
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
20
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका

नागपुरातील मेयोची विषाणू प्रयोगशाळा २४ तास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 11:10 AM

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (व्हीआरडीएल) मात्र कोरोना संशयित रुग्णांचे नमुने तपासण्याचे कार्य दिवस-रात्र सुरू आहे.

ठळक मुद्देएम्स नागपूर, अकोला मेडिकलचीही मदतचार दिवसात तपासले तब्बल १०२ नमुने

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूवर प्रतिबंधक उपाय म्हणून शाळा-महाविद्यालये, चित्रपटगृहे बंद करण्यात आली आहेत. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (व्हीआरडीएल) मात्र कोरोना संशयित रुग्णांचे नमुने तपासण्याचे कार्य दिवस-रात्र सुरू आहे. गेल्या चार दिवसात या प्रयोगशाळेने १०२ नमुन्यांची तपासणी करून त्याचा अहवाल दिला आहे. वाढत्या नमुन्यांच्या तुलनेत प्रयोशाळेत मनुष्यबळ कमी पडत आहे. यामुळे ‘एम्स’सह नागपूर व अकोला मेडिकलमधून मनुष्यबळाची मदत मागितली आहे. देशात वाढत्या विषाणूजन्य आजाराचा धोका लक्षात घेऊन २०१३-१४ मध्ये केंद्र सरकारने देशात आठसह चार राज्यस्तरीय व दोन प्रादेशिक विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेला मंजुरी दिली. यात महाराष्ट्राच्या वाट्याला नागपूरच्या मेयोला ही प्रयोगशाळा आली. २०१४-१५ मध्ये प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली. याच काळात स्वाईन फ्लू व डेंग्यूचा प्रकोप वाढला होता. पहिल्याच वर्षात स्वाईन फ्लूचे १६०० तर डेंग्यूचे तीन हजार नमुने तपासण्यात आले होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस