मार्कस स्टोईनिस गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:10 IST2020-11-28T04:10:29+5:302020-11-28T04:10:29+5:30

ढिसाळ गोलंदाजी, तीन झेलही सोडले भारतीय गोलंदाजांना आज खेळपट्टीपासून काहीच लाभ मिळाला नाही. खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात वारंवार चुका केल्याने अनावश्यक ...

Marcus Stoinis seriously injured | मार्कस स्टोईनिस गंभीर जखमी

मार्कस स्टोईनिस गंभीर जखमी

ढिसाळ गोलंदाजी, तीन झेलही सोडले

भारतीय गोलंदाजांना आज खेळपट्टीपासून काहीच लाभ मिळाला नाही. खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात वारंवार चुका केल्याने अनावश्यक धावा मोजल्या. यादरम्यान तीन झेल सोडल्याचा मोठा फटका बसला. आयपीएलमध्ये धोकादायक वाटणारे सर्वच गोलंदाज थकलेले जाणवले. यजमान फलंदाजांना त्यांचा सामना करताना कुठलाही त्रास जाणवला नाही.

Web Title: Marcus Stoinis seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.