मारबत झिंगाट, बडगे सैराट!

By Admin | Updated: September 3, 2016 00:59 IST2016-09-03T00:59:18+5:302016-09-03T00:59:18+5:30

मारबत उत्सवात लोक भक्तिभावाने मिरवणूक काढतात. मारबतीला नमस्कार करून नवस बोलतात.

Marbatt Zingat, Badge Cerat! | मारबत झिंगाट, बडगे सैराट!

मारबत झिंगाट, बडगे सैराट!

मारबत उत्सवात लोक भक्तिभावाने मिरवणूक काढतात. मारबतीला नमस्कार करून नवस बोलतात. मारबत आपत्ती दूर करते, अशी नागरिकांची श्रद्धा आहे. शुक्रवारी बडकस चौकातून निघालेल्या मिरवणुकीत नागपूरकरांनी हजारोंच्या संख्येत गर्दी केली होती.

Web Title: Marbatt Zingat, Badge Cerat!