शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

आरोग्य रक्षकाचे रक्षण करणारा कायदा करा : आयएमए

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 8:12 PM

कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा निषेध करीत ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) नागपूर शाखेने डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी तातडीने एक केंद्रीय कायदा करून आरोग्य रक्षकाचे रक्षण करा, या मागणीचे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.

ठळक मुद्देपंतप्रधानांच्या नावाचे जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा निषेध करीत ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) नागपूर शाखेने डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी तातडीने एक केंद्रीय कायदा करून आरोग्य रक्षकाचे रक्षण करा, या मागणीचे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.कोलकाता येथील तरुण डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद शुक्रवारी देशभरात उमटले. सेंट्रल मार्डने कामबंद आंदोलन करून लक्ष वेधले. आयएमए नागपूरनेही या आंदोलनाला पाठिंबा दिला. काळ्या फिती लावून रुग्णसेवा दिली. डॉक्टरांवर वाढते हल्ले थांबविण्यासाठी कठोर कायद्याची गरज असल्याचे एक निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने प्रभारी जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांना दिले. शिष्टमंडळात आयएमए अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला, सचिव डॉ. मंजुषा गिरी, डॉ. अशोक अढाव, डॉ. मिलिंद नाईक, डॉ. वाय. एस. देशपांडे, डॉ. क्रिष्णा पराते, डॉ. आनंद काटे, डॉ. दिलीप गोडे, डॉ. प्रकाश देव, डॉ. अर्चना कोठारी, डॉ. राफत खान, डॉ. अलोक उमरे, डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. अनिरुद्ध देवके, डॉ. अविनाश वासे, डॉ. गौरी अरोरा, डॉ. दिनेश अग्रवाल, डॉ. संजय देवतळे, डॉ. संजय देशपांडे, डॉ. वंदना काटे, डॉ. विवेक गाडगे, डॉ. ऋषी लोढाया, डॉ. मिलिंद भृशुंडी, डॉ. केळकर आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :doctorडॉक्टरNagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय