शहरं
Join us  
Trending Stories
1
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
2
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
3
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
4
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला
5
अबब! ही तर फक्त सुरुवात...पारा आणखी 3 ते 4 अंशांनी वाढणार, IMDचा इशारा
6
बापरे एवढी बेरोजगारी! IIT च्या ७००० विद्यार्थ्यांना नोकरी मिळेना; मुंबई, दिल्लीचे माजी विद्यार्थांना साकडे
7
फ्लाइटला ८ तास उशीर, क्रू नसल्याने विमानच उडालं नाही! अक्षया नाईक संतापली, म्हणाली- "लहान मुलं, वयोवृद्ध माणसं..."
8
'या' ३१ जागांवर 'अबकी बार ४०० पार'चं भवितव्य; UP मध्ये भाजपाचा खेळ बिघडणार?
9
Video: पती घरी येताच पत्नीने लाथाबुक्क्यांनी सुरु केली मारहाण, सीसीटीव्ही फुटेज होतेय व्हायरल
10
“स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर गायब, खरे गांधीवादी असते तर...”; रोहित पवारांची अण्णा हजारेंवर टीका
11
"संविधान धर्माच्या नावावर आरक्षण देत नाही, मुस्लिम आरक्षण संपवणार", अमित शाह स्पष्टच बोलले
12
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
13
Rajnath Singh : चांदीचा मुकुट घालताच राजनाथ सिंह म्हणाले, "हा विकून गरिबाच्या मुलीसाठी पैंजण बनवा"
14
हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ? पत्नी नताशासोबत दुरावा, अभिनेत्रीने केलं असं काही.... 
15
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
16
"RCB तून बाहेर पड आणि दिल्लीकडून खेळ मग...", दिग्गजाचा Virat Kohli ला सल्ला!
17
बांग्लादेशी खासदाराची कोलकात्यात निर्घृण हत्या; जवळच्या मित्रानेच दिली 5 कोटींची सुपारी
18
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
19
CSK ला हरवलं म्हणजे IPL ट्रॉफी जिंकली, असं होत नाही; माजी खेळाडूचा RCB ला टोमणा
20
'श्रीवल्ली' येतेय सर्वांना तिच्या तालावर नाचवायला, 'पुष्पा 2' मधील रश्मिकाच्या गाण्याची झलक बघाच

Maharashtra Assembly Election 2019 : व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लढणार : विकास ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 1:02 AM

नोटाबंदी, जीएसटीमुळे मोठ्या प्रमाणात व्यापार बुडाला आहे. व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. येत्या काळात व्यापाऱ्यांवर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज राहू. त्यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करू, अशी हमी विकास ठाकरे यांनी दिली.

ठळक मुद्देसीताबर्डी येथे बैठक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नोटाबंदी, जीएसटीमुळे मोठ्या प्रमाणात व्यापार बुडाला आहे. व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. येत्या काळात व्यापाऱ्यांवर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज राहू. त्यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करू, अशी हमी विकास ठाकरे यांनी दिली.पश्चिम नागपूरचे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांची सोमवारी सीताबर्डी, हनुमान गल्ली येथे व्यापाऱ्यांसोबत बैठक झाली. यावेळी ठाकरे यांनी व्यापाऱ्यांना साथ देण्याचे आवाहन केले. याशिवाय प्रभाग क्रं. १५ मधील मुंडा देऊळ, सीताबर्डी येथून सुरू पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा ही टेंपल बाजार रोड, सीताबर्डी मेन रोड, मोदी नं. १ गल्ली, मोदी नं. २ गल्ली, मोदी नं. ३ गल्ली, तेलीपुरा, आनंदनगर, नेताजी मार्केट येथे पोहोचून कुंभारटोली येथे समाप्त झाली. या वेळी राजकुमार कमलाणी, राजेश जारगर, बबलू तिवारी, प्रशांत धुपे, सुरेश हेडाऊ, कैलास व्यास, अ‍ॅड. अक्षय समर्थ, विकास चिपुटवार, सुनील ढोले, बबलू चौहान, विकास कुर्यवंशी, अनिल यादव, जगदीश जोशी, हितेश त्रिवेदी, राजू पटेल, वंदना, पंकज कुमरे, पिंटू भोंगाडे, सूरज शर्मा, निखिल नायडू, चंदन पांडे, सोहम कोकर्डे इत्यादींसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vikas Thakreविकास ठाकरेnagpur-west-acनागपूर पश्चिम