शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या १५ अधिकाऱ्यांचे प्रधान सचिवांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 00:20 IST

महापालिकेच्या नगर रचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे यांना आमदार प्रवीण दटके यांनी शिवीगाळ करून धमकी दिली. याचा आमच्या सर्वांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम झाला आहे. आम्हा अधिकाऱ्यात भीतीचे वातावरण असून नागपूर महापालिकेत काम करण्याची इच्छा नाही. त्यामुळे मनपातील प्रतिनियुक्ती, अतिरिक्त प्रभार समाप्त करून आमची सेवा मूळ सेवा विभागात प्रत्यावर्तीत करावी, अशा आशयाची मागणी महापालिकेतील १५ अधिकाऱ्यांनी सोमवारी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या नगर रचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे यांना आमदार प्रवीण दटके यांनी शिवीगाळ करून धमकी दिली. याचा आमच्या सर्वांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम झाला आहे. आम्हा अधिकाऱ्यात भीतीचे वातावरण असून नागपूर महापालिकेत काम करण्याची इच्छा नाही. त्यामुळे मनपातील प्रतिनियुक्ती, अतिरिक्त प्रभार समाप्त करून आमची सेवा मूळ सेवा विभागात प्रत्यावर्तीत करावी, अशा आशयाची मागणी महापालिकेतील १५ अधिकाऱ्यांनी सोमवारी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.प्रधान सचिवांना पत्र पाठविणाऱ्यात मुख्य अभियंता उल्हास देबडवार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, नगर रचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, सहायक आयुक्त किरण बागडे, सुषमा मांडगे, साधना पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी हेमंत ठाकरे, हत्तीरोग अधिकारी दीपाली नासरे व नगर रचनाकार हर्षल गेडाम आदींचा समावेश आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका