चला हेल्मेट घालू या :
By Admin | Updated: March 3, 2016 03:05 IST2016-03-03T03:05:11+5:302016-03-03T03:05:11+5:30
जनजागृतीनंतर १ मार्चपासून उपराजधानीत हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी पहिल्या दिवसापासूनच सुरू झाल्यामुळे त्याचा प्रभाव जाणवू लागला आहे.

चला हेल्मेट घालू या :
चला हेल्मेट घालू या : जनजागृतीनंतर १ मार्चपासून उपराजधानीत हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी पहिल्या दिवसापासूनच सुरू झाल्यामुळे त्याचा प्रभाव जाणवू लागला आहे. बहुतांश दुचाकी चालक हेल्मेटचा वापर करीत असल्याचे बुधवारी दिसून आले. मात्र हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाईची मोहीम बुधवारीही राबविण्यात आली. यात ६ हजार ६९९ दुचाकी चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली.