शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

नागपुरात हनुमानाच्या चरणात त्यागले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:57 AM

श्रद्धाभावाने हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेलेले ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते रूपकुमार तुलसीदास टहिल्यानी (६४) यांचे बुधवारी हनुमानाच्या चरणातच निधन झाले.

ठळक मुद्देजेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रूपकुमार टहिल्यानी यांचे निधन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : श्रद्धाभावाने हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेलेले ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते रूपकुमार तुलसीदास टहिल्यानी (६४) यांचे बुधवारी हनुमानाच्या चरणातच निधन झाले. विशेष म्हणजे, ते नेहमी आपल्या दिनचर्येची सुरुवात हनुमानाच्या दर्शनानेच करायचे. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, टहिल्यानी सीपी क्लबजवळील हनुमान मंदिरात दर्शनाला गेले होते. हनुमानाच्या चरणी डोके टेकवताच त्यांचे निधन झाले. राजनगर, सीताराम मंदिराच्या मागे राहणारे व सुनील स्कूटर्सचे संचालक रूपकुमार (रूप) टहिल्यानी हे आॅटोमोबाईल डीलर असोसिएशनचे संरक्षक होते. ते रोटरी क्लब, सीपी क्लबसह विविध सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांशी जुळलेले होते. समाजसेवेत त्यांनी मोठे योगदान दिले होते. ते खूप धार्मिक स्वभावाचे होते. धार्मिक व सामाजिक कार्यासाठी दानदाते म्हणून शहरात त्यांची विशेष ओळख होती. गुरुवार २२ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता नारा घाटावर त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील.

टॅग्स :nagpurनागपूरDeathमृत्यू