नागपूर : हरहुन्नरी पार्श्वगायक कुमार सानू यांनी गायलेल्या गाण्यांचा कुमार सानू हिट्स हा कार्यक्रम पार पडला. प्रमोद अंधारे व स्वामिनाथन अय्यर यांच्यासह परेश रंगारी, अजय गणवीर, शैल साखरे, अशोक बर्डे, सुरेश कठाळे, अँथोनी, अतुल देशमुख, अनिल बागडे, शिवदत्त खांदेनाथ, सीमा सिंग, अरुणा चौधरी, शारदा लांजेवार, जास्वंद मेश्राम यांनी गाणी सादर केली.
..........