कमलताई कडुकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:25 IST2020-12-04T04:25:44+5:302020-12-04T04:25:44+5:30
कमलताई फत्थुजी कडुकर (७८, रा. गाडीखाना, महाल) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात मुलगा, मुलगी व ...

कमलताई कडुकर यांचे निधन
कमलताई फत्थुजी कडुकर (७८, रा. गाडीखाना, महाल) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात मुलगा, मुलगी व आप्तपरिवार आहे.