शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

हिंदू महासभेतर्फे कमल हसन व राजस्थान सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 11:44 AM

अभिनेता कमल हसन यांनी चेन्नई येथे निवडणुकीच्या प्रचार सभेत ‘नाथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता’ असे जाहीर वक्तव्य केले होते. कमल हसन यांच्या विधानाचा हिंदू महासभेने जाहीर निषेध केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अभिनेता कमल हसन यांनी चेन्नई येथे निवडणुकीच्या प्रचार सभेत ‘नाथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता’ असे जाहीर वक्तव्य केले होते. कमल हसन यांच्या विधानाचा हिंदू महासभेने जाहीर निषेध केला आहे. तसेच राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आधारित शालेय पाठ्यपुस्तकातील धडा काढून टाकला. यावर राजस्थान सरकारच्या शिक्षणंमत्र्यांनी हास्यास्पद विधान केले आहे.राजस्थान सरकारचा निर्णय देशद्रोही लोकांसाठी उत्तेजन व देशभक्तांसाठी मानहानी ठरणारा आहे, असे मत हिंदू महासभेचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी या दोन्ही प्रकरणाचा निषेध केला आहे.

टॅग्स :Kamal Hassanकमल हासन